मोबियस प्रकरणे ७-८
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती. डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते. डोके बहुधा तिने वाळूपासून वाचण्यासाठी झाकले असावे. पण या विरोधाभासाने तिचे ते नग्न शरीर उठून दिसत होते.
प्रतिक्रिया
पुलेशु
पुलेशु
वाचत आहे
छान चालले आहे!!