✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

म
मैत्र यांनी
Fri, 02/13/2009 - 14:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7052 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

छान ओळख

आनंदयात्री
Fri, 02/13/2009 - 15:19 नवीन
छान ओळख करुन दिली आहे पुस्तकाची. धन्यवाद. मध्यंतरी "नॉट विदाउट माय डॉटर" अश्या नावाचे एक पुस्तक वाचले होते. त्यात मात्र त्या अमेरिकन वंशाच्या स्त्रीचे प्रचंड हाल झालेले दाखवले होते. तिने करुन घेतलेल्या सुटकेची कहाणी मोठी रोचक होती.
  • Log in or register to post comments

नॉट विदाऊट माय डॉटर?

मैत्र
Fri, 02/13/2009 - 15:21 नवीन
तसं काही घडलं नाही हे या पुस्तकात सुरुवातीलाच लिहिलं आहे. त्या दहा वीस वर्षात असलेला सौदी, थोडा सौदी हा देश म्हणून अस्तित्वात येण्याचा आणि ओसामाच्या कुटुंबाचा घडणीचा थोडासा इतिहास असं हे पुस्तक आहे. जर कारमेन परत गेली असती तर कदाचित आज जिवंत राहिली नसती किंवा त्या अमेरिकन सारखे हाल झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मला अस का वाटतय

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/13/2009 - 17:14 नवीन
मला अस का वाटतय कि हे मी कुठल्या तरी वर्तमान पत्रात वाचलय हे परिक्षण बहुतेक लोकसत्ता मधे हे छापुन आले होते लिन्क देइल मी मिळालि तर ............. ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

अरे वा! जरूर द्या

मैत्र
Mon, 02/16/2009 - 07:54 नवीन
म्हणजे मला त्यांच्याकडे मानधन मागता येईल. (असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

(असं

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/16/2009 - 07:58 नवीन
(असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ) =)) मैत्रा, सुंदर लिहिलं आहेस परीक्षण. बिन लादेन कुटुंबाच्या एकेकाळच्या सुनेने असं काही लिहिलंही असेल याची कल्पना नव्हती. या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

एकूणच

माझी दुनिया
Sat, 02/14/2009 - 14:53 नवीन
एकूणच मुस्लिम समाजात स्त्रियांना फारच मानहानीकारक वागणूक दिली जाते. अर्थात याविरुद्धचे बंड दडपलेलेच गेले आहे. पण ज्या काही स्त्रिया मुस्लिम देशांतून पळून गेल्या किंवा स्वत:ची सुटका करून घेऊ शकल्या त्यांनी बहुतेकींनी आपापल्या आत्मकथना द्वारे ह्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला त्यामुळे गेल्या काही वर्षांत अश्या अनेक कहाण्या जगासमोर आल्या आहेत. ’काबूल ब्युटी स्कूल’ च्या लेखिकेसारखी एखादीच विरळा, जीचे मूळ अमेरीकन असूनही स्वत:हून तालिबान राजवट असलेल्या देशांत राहून तिथल्या स्त्रियांना स्वावलंबी करायची इच्छा असणारी. तिचे धाडस कौतुकास्पद आहेच एरवी बहुतेक वेळा या कहाण्या वाचून, मला देवाने अश्या कोणत्याही मागासलेल्या देशांत जन्माला न घालता, भारतात, मुंबईत आणि सुशिक्षित आई-वडीलांच्या घरी जन्माला घातल्याबद्दल देवाचे अनेकवेळा आभार मानल्यावाचून राहावले नाही. पॅलेस्टाईनमधल्या सौअद नावाच्या एका दुर्दैवी मुलीची कहाणी तुम्ही इथे वाचू शकता. बाकी परीक्षण उत्तम, पुस्तक वाचायलाच हवे. ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments

१००% सहमत!

सुप्रिया
Sat, 02/14/2009 - 15:26 नवीन
१००% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझी दुनिया

मजेशीर विरोधाभास

सुनील
Mon, 02/16/2009 - 08:43 नवीन
तुम्ही म्हणता त्यात बराच तथ्यांश आहे हे मान्य करूनही, ह्या बातमी कडे लक्ष वेधावेसे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझी दुनिया

पुस्तकाचा

यशोधरा
Mon, 02/16/2009 - 08:09 नवीन
पुस्तकाचा परिचय सुरेख करुन दिला आहे.
  • Log in or register to post comments

छान ओळख

अवलिया
Mon, 02/16/2009 - 12:07 नवीन
छान ओळख करुन दिलीत.. --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 02/16/2009 - 12:36 नवीन
हेच म्हणतो. चांगली पुस्तकओळख करुन दिलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा