एक ग॑ध हलकासा
सारा दिवस दरवळला
एक उडती नजरानजर
सारा दिवस गुणगुणला
एक स्पर्श ओझरता
दिवस सगळा झिणझिणला
दिवस सरता सरता का
जीव असा हुरहुरला ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2353
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!
पैसा, धन्यवाद!
वाह!
पद्मावति, धन्यवाद
In reply to वाह! by पद्मावति
मस्तच!
सन्दीप,
In reply to मस्तच! by चांदणे संदीप
आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली.
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता ..
मस्त कविता