एक दिवस............ अ — अनन्त्_यात्री, Fri, 01/06/2017 - 15:27 एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ? प्रतिक्रिया द्या 2275 वाचन 💬 प्रतिसाद (9) वाह! पैसा Tue, 01/10/2017 - 12:34 नवीन खूप आवडली कविता! पैसा, धन्यवाद! अनन्त्_यात्री Fri, 08/04/2017 - 11:11 नवीन __/\__ वाह! पद्मावति Fri, 08/04/2017 - 11:49 नवीन वाह! पद्मावति, धन्यवाद अनन्त्_यात्री Fri, 08/04/2017 - 13:42 नवीन ___/\___ मस्तच! चांदणे संदीप Tue, 08/08/2017 - 11:50 नवीन सुंदर! Sandy सन्दीप, अनन्त्_यात्री Tue, 08/08/2017 - 20:05 नवीन प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 21:32 नवीन आठ ओळींची ही कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता .. चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 21:34 नवीन आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते. मस्त कविता विवेकपटाईत Fri, 09/05/2025 - 12:28 नवीन मस्त कविता
आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 21:32 नवीन आठ ओळींची ही कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली.
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता .. चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 21:34 नवीन आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते.
वाह!
पैसा, धन्यवाद!
वाह!
पद्मावति, धन्यवाद
मस्तच!
सन्दीप,
आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली.
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता ..
मस्त कविता