Skip to main content

एक दिवस............

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 06/01/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ?
लेखनविषय:

वाचने 2358
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते.