नवीन थीमबाबत चर्चा
नमस्कार,
आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.
याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.
आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.
- नीलकांत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपाचं नवीन रुप सुरेख. आवडलं.
छान दिसतोय मिपा..
वर म्हणल्याप्रमाणे
नविन थिम आवडली नाही,मेसी आहे
नवीन थीम
मिपाचे नवे रूप
मला तरी नवे रुपडे आवडले आहे.
अं हं
नव्या रुपावर बरीच मेहेनत
लॉग इन
+१
धन्यवाद
धन्यवाद
माननीय प्रशासक,
नजरचुकीबद्दल क्षमस्व.
जुन ं ते सोनं , मला मला
मिपा वरच लिखाण शोधायला काही
अजून काही शिफारसी/ सुधारणा :
नवीन थीम मोबाईलमधून वाचताना
खुप चांगल्या सजेशन्स आहेत.
थीम आवडली..
सर्च ईंजिन
नवीन रचना आवडली
नवीन थीममध्ये बरेच जुने धागे
आता भांडायचं तरी कसं ? आणि थांबायचं तरी कुठे ?
हा हा हा! आता कोणकोणाशी
हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत
चला कडेलोट करुया :)
:):) ह्या नवीन थीम मध्ये
लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद,
नवीन थीम फारच छान खूपच आवडली
थीमचा पार्श्वभाग पांढरा
मागचे लेख दिसत नाहीये .
मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून
+११०००००००००००००००००००००००००
बाडीस.
चारही बाजूंनी काळा पडदा मारुन
Theme आवडली
मोबाईलवरुनही साईटची स्क्रीन
बरचा बार
फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत
नवा फॉण्ट जास्त सुस्पष्ट आणि
मला आधीचा आणि ह्या फॉन्टमध्ये
ताजा कलम
त्रुटी दूर होतीलच.
रुठो मत बस.... मुझे आपको मनाना नही आता.
" ए जिंदगी काश तू ही रुठ जाती मुझ से:
-दिलीप बिरुटेये रुठे हुये लोग मुझ से मनाये नही जाते. "
डेटा जास्त खाल्ला तर मोबाईलवर उपयोग नाही ना
embed video टाकता येऊ नये अशी
दोन शब्द....
+१११
प्रतिसादात रचना बदलली आहे.