नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4587
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जगात काम खूप आहे संदीपभौ...
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे
वर्क फ्रॉम होम
ऑफीस भोवती तळे साचून सुट्टी
हा हा हा...!
;)
In reply to हा हा हा...! by इरसाल कार्टं
राजकारणात प्रवेश करा.....
तुम्हीपण शाखेवाले
In reply to राजकारणात प्रवेश करा..... by इरसाल कार्टं
अजिबात नाही.
In reply to तुम्हीपण शाखेवाले by पाटीलभाऊ