नाखु Tue, 22/11/2016 - 15:26 नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी-------------------------------------- (खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! ) लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना? की कवितेचा विषय होऊनी मांडू मी ती स्व वेदना? वाचुन किंवा दुर्लक्षुनंही पटलावरती येऊ मी? की पटलाचे होऊन स्पंदन बनू त्यातले बीजच मी? सांगा सांगा लवकर सांगा धीर मना तो मुळि न धरे! शब्दांचेही वाय्रासम हे येता अंती शांती उरे! विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी पुन्हा अवेळी वारा येईल उधळुनी लाविल पुन्हा मला ऐशी आमुची कविता सारी क्षणंभरांचा हा मामला! ==०==०==०==०==०== अतृप्त...
काव्यरस
वाचने
7657
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता !!!
एक तुतारि द्या मजला आणुनी
आवडली कविता.
@अजरामर विषय आहेच ना
In reply to आवडली कविता. by खटपट्या
=))
In reply to @अजरामर विषय आहेच ना by अत्रुप्त आत्मा
कविता आवडली.
@तसे आमच्याही विनंतीला मान
In reply to कविता आवडली. by प्रचेतस
मस्त कविता !!
परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण
परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण
लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना? की कवितेचा विषय होऊनी मांडू मी ती स्व वेदना? वाचुन किंवा दुर्लक्षुनंही पटलावरती येऊ मी? की पटलाचे होऊन स्पंदन बनू त्यातले बीजच मी? सांगा सांगा लवकर सांगा धीर मना तो मुळि न धरे! शब्दांचेही वाय्रासम हे येता अंती शांती उरे! विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी पुन्हा अवेळी वारा येईल उधळुनी लाविल पुन्हा मला ऐशी आमुची कविता सारी क्षणंभरांचा हा मामला! बुवांच्या कवितांचा चाहता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघ या मंडळाच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी हे कडवे खास आत्मुदा शैलीतलेआरा रा रा रा रा... ! ;)
In reply to परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण by नाखु
खी खी खी =))
In reply to परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण by नाखु
=))
In reply to परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण by नाखु
भारी
विषय सत्वरी ना मिळता मज
खास 'बुवाटच' नाही जाणवला
हां ना राव. =))
In reply to खास 'बुवाटच' नाही जाणवला by गणामास्तर
'बुवाटच'म्हणजे नेमके काय?
In reply to खास 'बुवाटच' नाही जाणवला by गणामास्तर
कळीचा प्रश्न विचारला तुम्ही..
In reply to 'बुवाटच'म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
अर्रर्रर्र! मी विडंबन आधी
चतुर्भुज झाल्यापासनं
वाचतेय...
वाचुन किंवा दुर्लक्षुनंही
गणा, बुवाटच म्हणजे
आलात आपण... ?
In reply to गणा, बुवाटच म्हणजे by वपाडाव
आवडली कविता
कविता चक्क वेगळ्या इशयावर!