नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112733
प्रतिक्रिया
496
मिसळपाव
प्रतिक्रिया
आर्मपाऊच
In reply to शक्य नाही ते.. तोच विचार करतो by मोदक
हार्ट रेट मॉनिटर
In reply to एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा by मोदक
जास्त काय बोलत नै, उद्याचं
धाग्याने प्रोत्साहित केलं हे
धन्यवाद वेल्लाश्री :)
In reply to धाग्याने प्रोत्साहित केलं हे by वेल्लाभट
आजचा व्यायामः
आज का वॉक, आज का टॉक.
जिओ सर
In reply to आज का वॉक, आज का टॉक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण
कालची सायकलिंग (कुंडमळा)
सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न:
MTB सायकल - सर्वात जाड टायर -
In reply to सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न: by एस
अच्छा! पण रस्त्यावर जर खडी,
In reply to MTB सायकल - सर्वात जाड टायर - by मोदक
MTB ला तोड नाही.
In reply to अच्छा! पण रस्त्यावर जर खडी, by एस
कालच मी एक "सुविचार" वाचला
In reply to MTB ला तोड नाही. by मोदक
MTB,हायब्रीड आणि रोडबाईक ....
In reply to MTB सायकल - सर्वात जाड टायर - by मोदक
धन्यवाद डॉ. आणि मोदकदादा! ;-)
In reply to MTB,हायब्रीड आणि रोडबाईक .... by डॉ श्रीहास
अजून एक प्रश्न याच अनुषंगाने
In reply to धन्यवाद डॉ. आणि मोदकदादा! ;-) by एस
लेह लदाखवाले बहुतांश MTB च
In reply to अजून एक प्रश्न याच अनुषंगाने by एस
मोदक भाऊ (दादा नाही)
In reply to लेह लदाखवाले बहुतांश MTB च by मोदक
८० किमी करताय तर १०० अवघड
In reply to मोदक भाऊ (दादा नाही) by झेन
आज पणऩो व्यायाम. उद्यापण
एक आवडतं वाक्य
आजचा व्यायाम:
आज नो वॉक, सो नो टॉक.
डीबी (:D)
In reply to आज नो वॉक, सो नो टॉक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना राव.
In reply to डीबी (:D) by मोदक
कालचा व्यायाम..
75 किमी सायकल
In reply to कालचा व्यायाम.. by मोदक
आजचे चालणे २.८ कि.मी. रविवार
६-११-१६
वॅार्मअप
In reply to ६-११-१६ by वेल्लाभट
बेसिक वॉर्मअप
In reply to वॅार्मअप by प्रशांत
धन्स..
In reply to बेसिक वॉर्मअप by वेल्लाभट
फारच महत्वाचं.....
In reply to बेसिक वॉर्मअप by वेल्लाभट
Strava club for runners
सात मजले चढणे
आज वॉर्मअप आणि दोन
आजचं सायकलींग....(रोड बाईक)
नो वॉक, नो प्ले.
८.८ किमि
आजचा व्यायाम
काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन
अप्रतिम ! क्या बात है !
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
मस्त
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
अभिनंदन.
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
अभिनंदन..!!!
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
अभिनंदन.
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
अभिनन्दन
In reply to काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन by बाळ सप्रे
४ डिसेंबरच्या पुणे हाफ
वर्तमानपत्रात काय सापडले नाही
In reply to ४ डिसेंबरच्या पुणे हाफ by अप्पा जोगळेकर
ही घ्या लिंक
In reply to वर्तमानपत्रात काय सापडले नाही by अप्पा जोगळेकर
धन्यवाद. मी वेगळ्या लिंकवरुन
In reply to ही घ्या लिंक by बाळ सप्रे
सापडले. इथे करता येते नोंदणी.
In reply to वर्तमानपत्रात काय सापडले नाही by अप्पा जोगळेकर
पाठोपाठ दोनदा पर्वती चढ उतार
नक्की जमेल. कीप गोइंग
In reply to पाठोपाठ दोनदा पर्वती चढ उतार by अनुप ढेरे
शनवारी दीड तास आणि आज अर्धा
सकाळी चालणे आणि संध्याकाळी सायकलींग .....
मस्त चालु आहे...
In reply to सकाळी चालणे आणि संध्याकाळी सायकलींग ..... by नितीन पाठक
पोहणे शिकायला वयाची-वजनाची
अजिबात नाही
In reply to पोहणे शिकायला वयाची-वजनाची by संदीप डांगे
मोठ्या बोटी पण तरंगतात हो
In reply to पोहणे शिकायला वयाची-वजनाची by संदीप डांगे
अजिबात नाही. कोरी पाटी होऊन
In reply to पोहणे शिकायला वयाची-वजनाची by संदीप डांगे
मलाही पुर्वी वाटायचं की
In reply to पोहणे शिकायला वयाची-वजनाची by संदीप डांगे
क्या बात है. सई, मस्तं. खूप
In reply to मलाही पुर्वी वाटायचं की by सही रे सई
कालपासून चालण्याचा श्रीगणेशा
भारी
In reply to कालपासून चालण्याचा श्रीगणेशा by किसन शिंदे
कालचा व्यायाम
भारी..!!
In reply to कालचा व्यायाम by अरिंजय
फारच बेश्ट....
In reply to कालचा व्यायाम by अरिंजय