मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112506
वाचनखूण
प्रतिक्रिया
496
मी आज १ तास शवासन केले
In reply to मी आज १ तास शवासन केले by टवाळ कार्टा
त्यात काय विशेष ...
बेस्ट
In reply to बेस्ट by केडी
अनुमोदन
आठवड्याचे कमीत कमी तीन दिवस
_/\_
रविवारची सुट्टी सत्कारणी
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
झकास...
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने
In reply to तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने by सूड
सायकलिंगसारखा व्यायाम नियमित
सायकलिंगसारखा व्यायाम नियमित करुनही एक विशिष्ट अॅथलेटिक लूक, म्हणजे बघून ही व्यक्ती निदान काहीतरी व्यायाम करत असावी असं वाटत नाही. बर्याच लोकांची सुटलेली पोटं तिंबलेल्या कणकेसारखी कमरेवरुन खाली ओघळण्याच्या बेतात असतात.हे वर्णन तंतोतंत मला लागू पडते. :p याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे सायकल चालवणे हा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम आहे. वरच्या शरीराला फारसे कष्ट पडत नाहीत. सोबत पळणे, जिम वगैरे गोष्टीही आवश्यक आहेत. (अधिक माहिती तज्ञ लोक देतीलच) दुसरे म्हणजे खाण्यावर कंट्रोल हवा. तसा अनेक जणांचा नसतो (माझा तर आजिबात नाहीये) त्यामुळे जळालेल्या कॅलरीच्या तुलनेत पोटात भरलेल्या कॅलरी जास्त असतात आणि पोट वगैरे कमी होत नाही. बाकी फायदा म्हणाल तर सायकलिंग मुळे स्टॅमिना (दमसास) भरपूर वाढतो. सध्याची प्रगती म्हणजे आजिबात न थांबता किमान दोन ते अडीच तास आमच्या स्किलसेटचे बॅडमिंटन सलग खेळू शकतो.In reply to सायकलिंगसारखा व्यायाम नियमित by मोदक
सगळं काही पोटासाठी ....
In reply to तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने by सूड
माझा दृष्टीकणन
In reply to माझा दृष्टीकणन by डॉ श्रीहास
सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली
In reply to सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली by सूड
अजुन काही उत्तरं
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
अजून लिहीण्याचा यत्न करणार आहे जसे प्रश्न येतील किंवा काही सुचेल
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
पोहून वजन वाढते. कारण घाम येत
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
माझ्या अल्पमतिनुसार सांगतो
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
ॲासमच ना एकदम ....
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by अप्पा जोगळेकर
पोहून वजन वाढते. कारण घाम येत
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by सूड
ते दुप्पट भूक बर्याचदा
In reply to ते दुप्पट भूक बर्याचदा by सूड
नाही. चारचैघांनी कशाला
In reply to पोहून वजन वाढते. कारण घाम येत by सूड
देशी उपाय हवा असेल तर भाकरी
In reply to देशी उपाय हवा असेल तर भाकरी by विंजिनेर
कायतरी देशी घाटी सुचवा ना
In reply to कायतरी देशी घाटी सुचवा ना by कैलासवासी सोन्याबापु
बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल
In reply to बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल by विंजिनेर
ज्जे बात !! लै आभार सर :)
In reply to बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल by विंजिनेर
प्रोटीन साठी व्हे प्रोटीन शेक
In reply to प्रोटीन साठी व्हे प्रोटीन शेक by वेल्लाभट
व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी
In reply to व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी by सुबोध खरे
Thanks डॉक्टर
In reply to Thanks डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
As you are losing weight,
In reply to व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी by सुबोध खरे
डॉक साहेब, तुम्ही म्हणताय
In reply to डॉक साहेब, तुम्ही म्हणताय by John McClain
http://www.mensfitness.com
In reply to http://www.mensfitness.com by सुबोध खरे
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by John McClain
जॉन साहेब
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
सर जी,
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
हणुमोदन
In reply to जॉन साहेब by सुबोध खरे
डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते
In reply to डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते by अप्पा जोगळेकर
लोल आप्प्पा रोक्स
In reply to डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते by अप्पा जोगळेकर
अगदी बरोबर
In reply to अगदी बरोबर by सुबोध खरे
अॅमिनो अॅसिड्स?
In reply to अॅमिनो अॅसिड्स? by वेल्लाभट
हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय ?
In reply to हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय ? by अप्पा जोगळेकर
चुकताय.
In reply to चुकताय. by वेल्लाभट
कच्चं की उकडलेले?
In reply to कच्चं की उकडलेले? by वामन देशमुख
मलाही हाच प्रश्न पडतो.
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंडं दुधात टाकलं आणि जोडीला
In reply to देशी उपाय हवा असेल तर भाकरी by विंजिनेर
बेगल आणि चीज़, पीनिट बटर
In reply to बेगल आणि चीज़, पीनिट बटर by पद्मावति
खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट
In reply to खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट by विंजिनेर
विंजीनेर, प्रतिसाद पटला तुमचा
In reply to अजुन काही उत्तरं by डॉ श्रीहास
डॉक्टर साहेब
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
लगे राहो...
In reply to रविवारची सुट्टी सत्कारणी by मोदक
सायकलवरुन जास्तीत जास्त ४८
In reply to सायकलवरुन जास्तीत जास्त ४८ by टवाळ कार्टा
इतका वेग एखाद्या उतारावरच
चालतोय सध्या .... भरपुर
In reply to चालतोय सध्या .... भरपुर by डॉ श्रीहास
आजचा डेटा
आठ किमी - ७२ मिनिटे
In reply to आठ किमी - ७२ मिनिटे by वामन देशमुख
शक्य असेल तर हे सगळे एखादे
In reply to शक्य असेल तर हे सगळे एखादे by मोदक
हो, नक्कीच करीन.
आजचा व्यायाम
उत्तम विचार
रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी
In reply to रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी by अभ्या..
भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक
In reply to भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक by मोदक
नको. अॅप बिप काय नको.
In reply to नको. अॅप बिप काय नको. by अभ्या..
_/\_
In reply to _/\_ by प्रशांत
पशाभाव, अॅप गंडॅक्स, सोबत
In reply to भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक by मोदक
हे घ्या
In reply to हे घ्या by प्रशांत
फोटो दिसत नाही.
In reply to हे घ्या by प्रशांत
मालक
मी नियमित जिम, म्हणजेच
येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ
In reply to येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ by विदेशी वचाळ
विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा
In reply to विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा by सूड
जौद्याहो सूड भाऊ . कुठे उगाच किस काढत बसता .
कठीण आहे आमचे असले धागे वाचून
आजचा व्यायाम
In reply to आजचा व्यायाम by अमर विश्वास
सर्किट ट्रेनिंग __/\__
काहीतरी केले पाहिजे. :-(
In reply to काहीतरी केले पाहिजे. :-( by एस
स्पोर्ट्स ट्रॅकर नामक
आजचा व्यायाम बंद आहे
काल लेग day होता...
कोण रे ते व्यायाम करतंय ?
पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग
In reply to पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग by अमर विश्वास
इंटर्वल ट्रेनिंग
मस्तं धागा.
हे.. हे.. हे..
:) खरंय. व्यायामात नियमीतपणा
अरे वा!
जेब्बात.......
हम्म
In reply to हम्म by बॅटमॅन
तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि
In reply to तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि by टवाळ कार्टा
टायपिंग करून बोटं शीणली की
आजचा व्यायाम
In reply to आजचा व्यायाम by चित्रगुप्त
फोटो टाका ना मग राव