✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी

व
वर्षा म्हसकर-नायर यांनी
Sun, 02/08/2009 - 17:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5221 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

सुंदर आठवणी..

शितल
Sun, 02/08/2009 - 19:58 नवीन
वर्षाताई, खुपच सुंदर आठवणीं बांधलेला लेख लिहिला आहात. >>>संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार. येस्स. :) तुमचा हा लेख वाचुन मला ते पोहे आठवले, विसरूनच गेले होते त्या पोह्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला म्हणुन धन्यवाद

वर्षा म्हसकर-नायर
Sun, 02/08/2009 - 20:57 नवीन
शितल, धन्यवाद, माझा लेख वाचलात आणि तो तूम्हाला आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त

मोनालिसा१३
Sun, 02/08/2009 - 22:08 नवीन
बालपणीची सहल घडवून आणलीस वर्षा. मजा आली. अशीच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

बालपणीच्य

पक्या
Sun, 02/08/2009 - 23:07 नवीन
बालपणीच्या सुंदर आठवणी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

वर्षा म्हसकर-नायर
Mon, 02/09/2009 - 13:29 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

छान

विसोबा खेचर
Sun, 02/08/2009 - 23:34 नवीन
छान लिहिलंय, अजूनही येऊ द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 02/09/2009 - 04:39 नवीन
असेच म्हणतो. अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

दशानन
Mon, 02/09/2009 - 07:25 नवीन
असेच म्हणतो ! बालपण म्हणजे स्वर्ग सुख ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

अवलिया
Mon, 02/09/2009 - 07:55 नवीन
असेच म्हणतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

छान लेख

चकली
Tue, 02/10/2009 - 00:08 नवीन
चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आठवणी छान लिहिलेल्या आहेत.

प्राजु
Mon, 02/09/2009 - 00:57 नवीन
तेल पोहे.. मस्त आठवण. माझं अतिशय आवडतं खाद्य. खास करून सकाळच्या शाळेला न चुकता डब्यात हेच असायचे हे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खुप छान

वल्लरी
Mon, 02/09/2009 - 01:03 नवीन
खुप छान लेख ... :) बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. ---वल्लरी
  • Log in or register to post comments

स्मॄती रंजन

केशवराव
Mon, 02/09/2009 - 06:58 नवीन
खुपच छान लिहीले आहेस . हा प्रश्न मलाही छळत असतो. हल्लीच्या मुलांना कंटाळा लगेच येतो. मी विचार करतो की आम्ही कसा वेळ घालवायचो ? तू खुपच छान मांडले आहेस. डबा ऐस - पैस, चोर शिपाई, ५-३-२, ही आमच्या वेळ घालवण्याची साधनें होती. स्मरण रंजनाची छान सफर घडवलीस.
  • Log in or register to post comments

मस्त

पद्मश्री चित्रे
Mon, 02/09/2009 - 08:03 नवीन
फेरफटका मारुन आणलास बालपणात.
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Mon, 02/09/2009 - 08:09 नवीन
मस्त लेख खूप आवडला -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा म्हसकर-नायर
Mon, 02/09/2009 - 13:32 नवीन
प्रतिक्रीया दिल्याबद्दल आणि लेख आवडला ह्यांबद्दल सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जबरा...

बबलु
Mon, 02/09/2009 - 13:42 नवीन
छान आठवणी. "डब्बा-ऐसपैस, खांब खांब खांबोळी , ३०४, जजमेंट" वाचून तर गलबलून वगैरे म्हणतात तसं आलं. ....बबलु
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मदनबाण
Mon, 02/09/2009 - 13:57 नवीन
मस्त लेख... आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं. माझ्या इथं तर आमराईच होती..असतील अंदाजे २५०-३०० झाडे...आम्ही मुले इतक्या कैर्‍या तोडायचो ही दीड गोणी प्रत्येकाला मिळुन उरतील इतक्या कैर्‍या..मला तर आठवतय मी जमीनीवर झोपुन कैर्‍या तोडल्या आहेत!!! इतकी त्या झाडाची फांदी खाली आली होती !!! लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, नॉट एट होम, जजमेंट आणि असंख्य इतर पत्त्यांचे खेळ खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन. खरंच असेच रम्य दिवस होते ते !!! लॅडीज मधेच लाडवांची वख्खई बोलतातना ? आता निटस आठवत नाही बरेच वर्ष झाली लॅडीज खेळुन !!! :( पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. इतक्या वेळी बोट कापायची की बोटांना जॉन्सच्या पांढर्‍या पट्ट्या लावुन आम्ही पतंग उडवायचो..बरेच पतंग ऍटिनांच्या नळ्यांना बळी जायचे. त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली' फुल खिले है गुलशन गुलशन आठवला,,,आणि आमच्या वेळी फन-टाईम म्हणुन एक कार्यक्रम लागायचा त्याच्यातच आम्ही जायंट रोबर्ट्,,ही-मॅन इं.कार्यक्रम पाहायचो. परत एकदा जुन्याकाळात नेल्या बध्दल धन्यु... :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा म्हसकर-नायर
Mon, 02/09/2009 - 14:03 नवीन
मदनबाण तूम्ही इतक्या मन लावून लेख वाचलात त्याबद्दल खरंच आनंद वाटला. हो.. हो.. लॅडिज मधली वख्खई आणि लाडु :) . कित्ती कित्ती दिवसांनी हे शब्द ऐकले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खुप छान

आपलाभाउ
Mon, 02/09/2009 - 14:38 नवीन
खुप छान वाताले वाचुन
  • Log in or register to post comments

वर्षा,

स्वाती राजेश
Mon, 02/09/2009 - 14:51 नवीन
मस्त लेख....तुझा लेखाने बालपणाची सैर केली आहे...मस्त आठवणी... दिवाळीत आम्ही सुद्धा न उडालेले फटाके एका कागदात गोळा करून, कागदाला जाळ लावयचा..मजा यायची...:) पत्ते म्हणशील तर, आम्ही अजुनही घरी खेळतो .मी, माझा नवरा आणि मुलगा (वय १२ वर्षे). सर्वच नाही पण चॅलेंज,बदाम ७, रमी नी खेळतो..:) बाकी लेख सुंदर लिहिला आहेस....
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा म्हसकर-नायर
Mon, 02/09/2009 - 18:44 नवीन
धन्यवाद स्वाती, आपलाभाऊ
  • Log in or register to post comments

आठवणींची सफर ...

छोटा डॉन
Mon, 02/09/2009 - 19:02 नवीन
वर्षाताई, एकदम क्लास जमला आहे लेख, अगदी जुन्या आठवणीत हरवुन गेलो म्हणा ना ..! छे, संध्याकाळी असे काही वाचले की एकदम नॉस्टलॅजीक व्हायला होते बॉ. तंत्रज्ञानातल्या विकासाचे आपल्या करमणुकीच्या खेळावर होणारे परिणाम अतिशय उत्तम चितारले आहेत. विकास तर होणारच पण सध्या तो ज्या गतीने होत आहे ते पाहुन आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. आम्ही लहानपणी खेळलेले ( म्हणजे जास्त नाही, साधारणता १०-१२ वर्षे मागे ) खेळ आत्ता कोणी खेळत असेल वाटत नाही, कमीत कमी आम्ही ज्या "आर्थीक व कौटुंबिक" परिस्थीतीत राहिलो त्या कंडीशनमध्ये तरी. सगळेच सोपे व स्वस्त झाले आहे आता. त्याकाळी प्रामुख्याने "लपंडाव, विट्टीदांडु, लगोरी, गोट्या" वगैरे स्वस्तातले व अलमोस्ट फुकटातले खेळ फार प्रचलीत होते, सध्या ज्यांचे पेव फुटले आहे असे व्हिडिओ गेम्स अगदीच अपवादाने दिसत होते. त्या काळी आमच्या गल्लीतल्या एका मुलाच्या मामाने कुठुनतरी टीव्हीला जोडुन खेळायचा गेम आणला होता, काय कौतुक त्याचे हे सांगायलाच नको. आज मात्र बच्चा बच्चा कंप्युटर गेम्स जानता है, घरी आणुन खेळणे शक्य नसेल तर आईवडीलांकडुन १५-२० रुपये घेऊन "गेम्स पार्लर / नेटकॅफे" इथे जाऊन खेळणार्‍या लहान मुलांची संख्या कमी नाही. ठिकठिकाणी गेम खेळणार्‍या मुलांनी ओसंडुन वाहणारे छोट्या गावातले नेटकॅफेज हे त्याचेच उदाहरण ...! असो. लेख आवडला व जुन्या आठवणीत घेऊन गेला ...! ------ ( लहानपणी "विट्टीदांडु, गोट्या, फळकुटाचे क्रिकेट " व सध्या "आय जी आय व क्वेक-३ व सर्व साहित्यानिशी खेळले जाणारे क्रिकेट व टीटी "ह्यावर विषेश वर प्रेम असणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

खुप छान

मिथिला
Tue, 02/10/2009 - 00:53 नवीन
छान लिहिलय , लहानपण आढवले...
  • Log in or register to post comments

स्मृतीरंजन आवडले

बेसनलाडू
Tue, 02/10/2009 - 04:08 नवीन
वास्तविक मला निवडक अपवाद - नि खास करून व्यक्तिचित्रे - वगळता स्मृतीरंजनात रमणे आवडत नाही (अर्थहीन, निरुपयोगी वाटते). त्यामुळे मी शीर्षकावरून आतल्या मजकुराचा अंदाज आल्यावर पुढे वाचणे टाळतो. पण हे एकंदर आवडले. आवर्जून पुन्हा एकदा वाचले. गावची मजा, टीव्ही व त्यावरच्या 'त्या' जाहिराती, मांजा बनविणे इ. इतरांकडूनही पाहिले-ऐकले असल्याने आता नवलाई कमी झाली आहे. मात्र संगणक अभियांत्रिकीच्या वेळचे तुमचे अनुभव थक्क करणारे वाटले. आणि जवळजवळ प्रत्येक अभियंता रेडिओच्या संगतीत रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतो या साधर्म्याबाबत अजूनही वाटणारे नवल पुन्हा एकदा वाटून गेले :) तुमच्या वेळचे बिनाका गीतमाला आणि आमच्या दिवसांतले रेडिओ मिरची वगैरे इतकाच (?) काय तो फरक! (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

क्या बात

महेंद्र
Tue, 02/10/2009 - 07:25 नवीन
क्या बात है! वर्षाताई तुमचा लेख आणि इतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. लहान पण आठवलं. अहो आमच्या गावी तर टिव्ही पण नव्हता . मी चांगला १७ वर्षाचा होइ पर्यंत टिव्ही बघितला नव्हता, जेंव्हा मी मुंबईला आत्याकडे सुटिमधे आलो तेंव्हा टिव्ही पहिल्यांदा पाहिला आयुष्यात!! मस्त लेख आहे... आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण..
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Tue, 02/10/2009 - 07:42 नवीन
आठवणी छान रंगवल्या आहेत. गेले, ते दिन, गेले!
  • Log in or register to post comments

आभार

वर्षा म्हसकर-नायर
Tue, 02/10/2009 - 14:20 नवीन
पून्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार लेख वाचुन आवडल्याचे सांगितल्याबद्दल वर्षा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा