Skip to main content

विश्वस्ता...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 27/10/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वस्ता... जगावेगळा आहे मी फिरस्ता चोखाळतो मी अनोळखी रस्ता लावतो मलम मी परोपरी घाव घालणे हा तुझा शिरस्ता राहतो हजर प्रत्येक समारंभास बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी आयुष्यात काढल्या अनेक खस्ता झालो चरणी लीन नियतीच्या आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 1028
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

+ २

रे भक्ता नकोस म्हणू मज विश्वस्ता तुमचा भार सांभाळून कंटाळलोय मी आता कुणाची करणी, कुणाची सत्ता प्रत्येक घटनेचा भार मजवर कशाकरिता असेन जगाचा मी कर्ता पण प्रत्येकाचा भार घेण्याचा मी घेतला नाहीये मक्ता |