वाट हरवून गेली...
अशीच ती माझ्या समोरून गेली
जणू नभात वीज चमकून गेली
मिळता नजर डोळे दिपवून गेली
उधळीत गंध उडता पदर सावरून गेली
जाता मागे मागे मने जुळवून गेली
कळलेच नाही कधी वाट हरवून गेली
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
1301
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!
धन्यवाद....चांदणेजी
हे हे...बजाओ.... नाचो
धन्यवाद....
आवडली!
धन्यवाद....
In reply to आवडली! by बाजीप्रभू