राज ठाकरे यांचे काय चाललेय?
काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच.
राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ...
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? "
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात.
मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ?
मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे.
काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय.
विचारावसं वाटतं...
"आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल"
त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
याद्या
26187
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
साधे , सोपे आणि सरळ
भाजप परप्रांतियांची बाजू घेतो
काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय
सेम नांव, योगायोग!
अपेक्षाभंग
आर ठाकरे यांनी टोल आंदोलन
+१
In reply to आर ठाकरे यांनी टोल आंदोलन by मदनबाण
ये तो होना ही था!
डिझाईन काय कामाचे
In reply to ये तो होना ही था! by बॅटमॅन
+ १
In reply to डिझाईन काय कामाचे by सुहासदवन
पण कामाबद्दल बोलतच नाहीये.
In reply to डिझाईन काय कामाचे by सुहासदवन
आर ठाकरे उत्तम भाषणे ठोकतात
शरद पवार - बेरके नि बेरीज जाणणारे राजकारणी
...
ते आले आले आले आले
छान !
In reply to ते आले आले आले आले by पाषाणभेद
...
In reply to ते आले आले आले आले by पाषाणभेद
मिपाच्या तमाम वाचकांना आठवतच
होय
In reply to मिपाच्या तमाम वाचकांना आठवतच by पाषाणभेद
सेना -मनसे एकत्र
पितळ तेव्हाच उघडे पडले
In reply to सेना -मनसे एकत्र by मंदार कात्रे
.
खासच!
In reply to . by उद्दाम
कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय
In reply to . by उद्दाम
.
In reply to कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय by चावटमेला
-
हे मात्र पटले नाही.
...
नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत .पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !२न्ही कडून पैसे.
आशा ताईंच्या विनंतीवरुन
In reply to २न्ही कडून पैसे. by llपुण्याचे पेशवेll
बाकी ज्या ज्या वेळी धाग्याचं
In reply to आशा ताईंच्या विनंतीवरुन by प्यारे१
....
मला पण
बाकी सेना आणि मनसे यांचा विषय
...
In reply to बाकी सेना आणि मनसे यांचा विषय by मदनबाण
फक्त
...
...
राज ठाकरे जेव्हा "तसली" टोपी
In reply to ... by आशु जोग
सत्ता असली तरी स्थायी समिती म्हणे भुजबळानच्या त्याब्यात आहे ?
हे पहा नवीन आणि लेटेष्ट
राज ठाकरे यांचे काय चाललेय?
...
...
In reply to ... by आशु जोग
कोण राज ठाकरे ???
गुंडागिरी !
...
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
हा संदर्भ वेगळा आहे.
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
ठाकरे आणि महाराजांची तुलना
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
अय हितेस चड्डीत रहायच क्काय !
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
chitraa - Sun, 23/10/2016 -
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- Yevaduअश्या आयडीच्या थर्ड ग्रेड
In reply to chitraa - Sun, 23/10/2016 - by मदनबाण
हा, आता टक्याच्या धाग्याची
In reply to अश्या आयडीच्या थर्ड ग्रेड by श्रीगुरुजी
बाकी कुठल्या सदस्याने
In reply to हा, आता टक्याच्या धाग्याची by कैलासवासी सोन्याबापु
मोगाच्या थर्ड ग्रेड
In reply to बाकी कुठल्या सदस्याने by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद
In reply to मोगाच्या थर्ड ग्रेड by श्रीगुरुजी
...
च्यायला!
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर
In reply to च्यायला! by पैसा
एक नंबर बंडल व्यक्ती आहे ती.
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by कैलासवासी सोन्याबापु
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by कैलासवासी सोन्याबापु
लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by श्रीगुरुजी
http://indianexpress.com
In reply to लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत by कैलासवासी सोन्याबापु
तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
आपण दोघे दोन वेगवेगळ्या
In reply to तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला by कैलासवासी सोन्याबापु
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी
In reply to च्यायला! by पैसा
दाऊदच्या पैशांनी सिनेमे
In reply to च्यायला! by पैसा
ओ काका
In reply to दाऊदच्या पैशांनी सिनेमे by मराठी कथालेखक
सिनेमात दाऊद आणि
In reply to ओ काका by पैसा
व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि
कम्युनिश्टांचे वेगळेच
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तू पण...? मी पहिल्या
In reply to कम्युनिश्टांचे वेगळेच by अभ्या..
दादा काम म्हणजे नॉट अॅज अ
In reply to तू पण...? मी पहिल्या by संदीप डांगे
पैसे वसूल केलेस
In reply to दादा काम म्हणजे नॉट अॅज अ by अभ्या..
+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे
In reply to पैसे वसूल केलेस by बोका-ए-आझम
राज व मोदी ..... ?
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
...
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाहीपटतंयहम्म
...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं !
राज ठाकरे यांचे काय चाललेय?
+१
In reply to राज ठाकरे यांचे काय चाललेय? by पुंबा
मनसे = मध्यस्ती न सेटलमेंट
हे तोडपाणी नव्हे.
कुठल्या भारतीय कायद्यान्वये
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान
+१
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
गुन्हा आणि शिक्षा
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
ह्या प्रतिसादाने डोसक्यात
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे,
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
शिक्षा देण्याचा अधिकार राज
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान