काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच.
राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ...
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? "
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात.
मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ?
मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे.
काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय.
विचारावसं वाटतं...
"आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल"
त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
वाचने
26213
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
कम्युनिश्टांचे वेगळेच
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तू पण...? मी पहिल्या
In reply to कम्युनिश्टांचे वेगळेच by अभ्या..
दादा काम म्हणजे नॉट अॅज अ
In reply to तू पण...? मी पहिल्या by संदीप डांगे
पैसे वसूल केलेस
In reply to दादा काम म्हणजे नॉट अॅज अ by अभ्या..
+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे
In reply to पैसे वसूल केलेस by बोका-ए-आझम
राज व मोदी ..... ?
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
...
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाहीपटतंयहम्म
...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं !
राज ठाकरे यांचे काय चाललेय?
+१
In reply to राज ठाकरे यांचे काय चाललेय? by पुंबा
मनसे = मध्यस्ती न सेटलमेंट
हे तोडपाणी नव्हे.
कुठल्या भारतीय कायद्यान्वये
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान
+१
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
गुन्हा आणि शिक्षा
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
ह्या प्रतिसादाने डोसक्यात
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे,
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
शिक्षा देण्याचा अधिकार राज
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान
काय राव मनसे ला काय
आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to काय राव मनसे ला काय by हृषीकेश पालोदकर
बापू.. कुठे मनसे वर वेळ
In reply to आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य by कैलासवासी सोन्याबापु
लिहून पोचतं केलंय दिवाळी
In reply to बापू.. कुठे मनसे वर वेळ by मोदक
__/\__
In reply to लिहून पोचतं केलंय दिवाळी by कैलासवासी सोन्याबापु
महाराष्ट्राचा अपमान
करण जोहर ने कुठला लिखित कायदा
In reply to महाराष्ट्राचा अपमान by गामा पैलवान
...
In reply to करण जोहर ने कुठला लिखित कायदा by कैलासवासी सोन्याबापु
कुठला कायदा कोणी मोडला
हम्म
अहो माईसाहेब ....
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर