नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
वाचने
39331
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेशीर कल्पना... :)
In reply to जास्तच वाईट वाटत असेल तर by खटपट्या
जातीभेद मिटवण्यासाठी रोटी
In reply to आहेत by धर्मराजमुटके
दुरुस्ती: अनुभव आहेत
In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे
कृपया
In reply to दुरुस्ती: अनुभव आहेत by संदीप डांगे
मस्तच
In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे
शासकीय सहाय्य
In reply to मस्तच by सुखीमाणूस
सहमत. अगदी पोटजातीतली लग्नही
In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे
ही प्रतिक्रिया संदीप डांगे
In reply to सहमत. अगदी पोटजातीतली लग्नही by अंतरा आनंद
तुमचे म्हणणे
In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे
+१
In reply to तुमचे म्हणणे by nanaba
मात्र जेव्हा लग्नासाठी
In reply to आहेत by धर्मराजमुटके
शिवाय ते चालिरीती वगैरेची
In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर
???
In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर
जर माझे निकष अमुक रंगाची,
In reply to ??? by तुषार काळभोर
स्पष्टीकरण
In reply to जर माझे निकष अमुक रंगाची, by अप्पा जोगळेकर
दुरुस्ती
In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर
संदीप डांगेंचेधर्मराज मुटके यांचे आहे.मी लग्न हा निव्वळ वैयक्तिक
In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर
ओक्के
In reply to मी लग्न हा निव्वळ वैयक्तिक by अप्पा जोगळेकर
म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक
In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर
आणि मी रंग, उंची शिक्षाण
In reply to म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक by अप्पा जोगळेकर
आणि मी रंग, उंची शिक्षाण लिहिले नव्हते. जात या घटकाबद्दल लिहिले
In reply to आणि मी रंग, उंची शिक्षाण by अप्पा जोगळेकर
तरीपण
In reply to म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक by अप्पा जोगळेकर
साहेब, हुंडा पद्धती कायद्याने
In reply to तरीपण by तुषार काळभोर
जातिभेद मिटवण्यासाठी रोटीबेटी
In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर
लग्न हा निव्वळ वैयक्तिक -अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादास
In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर
साहेब,
In reply to लग्न हा निव्वळ वैयक्तिक -अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादास by धर्मराजमुटके
जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने
In reply to साहेब, by संदीप डांगे
तुम्ही जात दाखवताय असे नाही
In reply to जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने by धर्मराजमुटके
चलताय !
In reply to तुम्ही जात दाखवताय असे नाही by संदीप डांगे
डांगे जी...
In reply to तुम्ही जात दाखवताय असे नाही by संदीप डांगे
या काळात लग्न हा निव्वळ
In reply to लग्न हा निव्वळ वैयक्तिक -अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादास by धर्मराजमुटके
तरीही
In reply to या काळात लग्न हा निव्वळ by अप्पा जोगळेकर
लग्न झाल्यावर नवर्याची जात
In reply to तरीही by अनिरुद्ध.वैद्य
नाही लागत. तसंही जात जन्माने
In reply to तरीही by अनिरुद्ध.वैद्य
जात जर वडलांचीच
In reply to नाही लागत. तसंही जात जन्माने by अंतरा आनंद
..
In reply to नाही लागत. तसंही जात जन्माने by अंतरा आनंद
आईच्या जातीचा फायदा होतो हे
In reply to .. by chitraa
ह्याबद्दल बोलत असावेत ते
In reply to आईच्या जातीचा फायदा होतो हे by सुबोध खरे
एवढे सोपे नाही ते बापूसाहेब.
In reply to ह्याबद्दल बोलत असावेत ते by कैलासवासी सोन्याबापु
अरेरेरे !
In reply to एवढे सोपे नाही ते बापूसाहेब. by सुबोध खरे
सजातीय विवाह हा दखलपात्र
In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर
बाडिस.. दीर्घ लिहा..
In reply to प्रतापराव, तुम्ही अधिक लिहिले by संदीप डांगे
सहमत
In reply to मला आपल्या समाजात दलितांबद्दल by प्रतापराव
सहमत
In reply to मला आपल्या समाजात दलितांबद्दल by प्रतापराव
खरय.
In reply to मला आपल्या समाजात दलितांबद्दल by प्रतापराव
सहमत.
In reply to मला आपल्या समाजात दलितांबद्दल by प्रतापराव
जास्त टक्के घेणाऱ्या मुलांवर
ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे
प्रतापराव जी तुसी ग्रेट हो..!!
In reply to ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे by प्रतापराव
OBC आरक्षण आधी हटवावे
+१
In reply to OBC आरक्षण आधी हटवावे by मराठी कथालेखक
मुळात आरक्षण आहे म्हणून
In reply to +१ by अनुप ढेरे
अोबीसी
In reply to OBC आरक्षण आधी हटवावे by मराठी कथालेखक
तुम्ही म्हणता ते (OBC मधली
In reply to अोबीसी by स्वधर्म
कदाचित
In reply to तुम्ही म्हणता ते (OBC मधली by मराठी कथालेखक
या निमित्ताने एक प्रश्न:
In reply to तुम्ही म्हणता ते (OBC मधली by मराठी कथालेखक
खुल्या वर्गातील जागांवर
In reply to या निमित्ताने एक प्रश्न: by स्वधर्म
+१००
In reply to OBC आरक्षण आधी हटवावे by मराठी कथालेखक
अगदी सहमत. त्याच बरोबर
In reply to OBC आरक्षण आधी हटवावे by मराठी कथालेखक
दलित आरक्षणसुद्धा एका
In reply to अगदी सहमत. त्याच बरोबर by अंतरा आनंद
+१
In reply to दलित आरक्षणसुद्धा एका by गंम्बा
अंतराच्या प्रतिसादाशी सहमत.
In reply to अगदी सहमत. त्याच बरोबर by अंतरा आनंद
+++१११
In reply to अगदी सहमत. त्याच बरोबर by अंतरा आनंद
+१११
In reply to अगदी सहमत. त्याच बरोबर by अंतरा आनंद
आर्थिक निकषावर आरक्षण हे शब्द
लिखो सर और लिखो
दलित हिंदू आहेत की नाहीत हे
MTNL च्या एका ऑफिसात एक
In reply to दलित हिंदू आहेत की नाहीत हे by सूड
त्यात चुकीचे काय आहे ?
In reply to MTNL च्या एका ऑफिसात एक by टवाळ कार्टा
ट्रोलांना भीक घालायची नाही
In reply to त्यात चुकीचे काय आहे ? by chitraa