✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(फेंदारलेल्या मिशा....)

न — नाखु, Wed, 10/12/2016 - 09:27
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा१ आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात आहे मी दशाहीन झाल्या या मिशा दाविती दर्पण मज या फेंदारलेल्या मिशा. १ संराशा= संजय राऊतांची ले़खणीशाई

प्रतिक्रिया द्या
5632 वाचन

💬 प्रतिसाद (16)

व्वा....

राजेंद्र देवी
Wed, 10/12/2016 - 09:33 नवीन
आमची दिलखुलास दाद आहे.... अप्रतिंम.....
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 10/12/2016 - 09:40 नवीन
संराशा का! =))
  • Log in or register to post comments

संराशा =))

यशोधरा
Wed, 10/12/2016 - 09:46 नवीन
संराशा =)) मराठी भाषेला देणगी!
  • Log in or register to post comments

खि खि खि

टवाळ कार्टा
Wed, 10/12/2016 - 10:00 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments

कसं काय सुचतं हो तुम्हाला?

प्रचेतस
Wed, 10/12/2016 - 10:17 नवीन
कसं काय सुचतं हो तुम्हाला?
  • Log in or register to post comments

=))

रातराणी
Wed, 10/12/2016 - 11:10 नवीन
=)) मूंछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो! =)) नाखुकाकांची कविता समजल्याचा आनंद शब्दातीत आहे, दसर्याच्या शुभ मुहूर्तावर पैजारबुवांनी आपल्याला गंडा बांधला की काय अशी एक शंका आली मनात ;)
  • Log in or register to post comments

पैजारबुवां

नाखु
Mon, 11/28/2016 - 10:09 नवीन
पैजारबुवां आम्हाला कायम गुरुस्थानी आहेत्च आणि नुकतेच त्यांनी आम्ही दोघे एकाच मुख्याध्यापकाचे शाळेत आहोत हे आम्हाला सुचीत केले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

विडंबन अतिशय आवडले हेवेसांनलगे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 11/29/2016 - 10:56 नवीन
काय हो आपले प्रातःस्मरणीय परमआदरणीय वंदनिय श्री श्री १०८ मुख्याध्यापक एकच आहेत सा-या जगाला माहीत आहे.(इथे आम्ही आमच्या दोन्ही कानांना हात लावला आहे) पण त्याच बरोबर चार वर्ष नापास होत तुमच्या वर्गात आलेल्या दगडाला कशाला शेंदुर लावताय? (शेवटच्या बाकावर बसून पहिल्या बेंचवर बसलेल्या नाखुअंकलकडे मठठासारखा पहाणारा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

:)

नीलमोहर
Wed, 10/12/2016 - 11:28 नवीन
'आता मला वाटते भिती' - हा कुठला काव्यरस म्हणायचा =))
  • Log in or register to post comments

मेरेको वाट्याच. कोईतो

अभ्या..
Wed, 10/12/2016 - 12:28 नवीन
मेरेको वाट्याच. कोईतो फेंदारलेल्या, ओथंबलेल्या मिश्या बोलके विडंबन डालेंगाच. पण आमच्या साक्षात साह्यबांवर विडंबन केलेले असल्याने तूर्तास वरुन आदेश आल्याने तूर्तास निषेध. तुम्हीही तूर्तास माफी मागा.
  • Log in or register to post comments

हाहाहा

वरुण मोहिते
Wed, 10/12/2016 - 15:02 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

:)))

कवि मानव
Wed, 10/12/2016 - 15:43 नवीन
:)))
  • Log in or register to post comments

मस्त !!!

चिनार
Wed, 10/12/2016 - 16:05 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

=)))))

अजया
Wed, 10/12/2016 - 16:09 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments

अवांतर: नाखुकाका हा पिक्चर पाहिला का ?

पगला गजोधर
Wed, 10/12/2016 - 16:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लैच ....

विशाल कुलकर्णी
Tue, 11/29/2016 - 11:55 नवीन
लैच .... संराशा बद्दल वाचून तर घैवरुनच आलं देवा ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा