✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निरोप

प — परिधी, गुरुवार, 10/06/2016 - 07:07
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

प्रतिक्रिया द्या
1868 वाचन

💬 प्रतिसाद (11)

कविता आवडली. इंजेक्शनची उपमा

एस
गुरुवार, 10/06/2016 - 07:12 नवीन
कविता आवडली. इंजेक्शनची उपमा फारच वेगळी.
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

यशोधरा
गुरुवार, 10/06/2016 - 08:10 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

पथिक
गुरुवार, 10/06/2016 - 09:59 नवीन
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात
छानच...!
  • Log in or register to post comments

जाम टोचली कविता. लिहित रहा!

रातराणी
गुरुवार, 10/06/2016 - 10:03 नवीन
जाम टोचली कविता. लिहित रहा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वाना

परिधी
गुरुवार, 10/06/2016 - 11:35 नवीन
धन्यवाद सर्वाना
  • Log in or register to post comments

क्या बात !!!

प्रसाद_कुलकर्णी
गुरुवार, 10/06/2016 - 15:27 नवीन
डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

बाजीप्रभू
गुरुवार, 10/06/2016 - 15:47 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू

परिधी
गुरुवार, 10/06/2016 - 17:26 नवीन
धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू
  • Log in or register to post comments

मस्त

दिनु गवळी
Sun, 10/09/2016 - 05:36 नवीन
वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार
  • Log in or register to post comments

छान आहे कविता.....

Jabberwocky
Sun, 10/09/2016 - 09:54 नवीन
छान आहे कविता.....
  • Log in or register to post comments

सुरेख!

पद्मावति
Sun, 10/09/2016 - 18:33 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा