Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिधी on गुरुवार, 10/06/2016 - 07:07
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

Submitted by एस on गुरुवार, 10/06/2016 - 07:12

Permalink

कविता आवडली. इंजेक्शनची उपमा

कविता आवडली. इंजेक्शनची उपमा फारच वेगळी.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 10/06/2016 - 08:10

Permalink

आवडली कविता.

आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on गुरुवार, 10/06/2016 - 09:59

Permalink

आवडली कविता.

बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात
छानच...!
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 10/06/2016 - 10:03

Permalink

जाम टोचली कविता. लिहित रहा!

जाम टोचली कविता. लिहित रहा!
  • Log in or register to post comments

Submitted by परिधी on गुरुवार, 10/06/2016 - 11:35

Permalink

धन्यवाद सर्वाना

धन्यवाद सर्वाना
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद_कुलकर्णी

Submitted by प्रसाद_कुलकर्णी on गुरुवार, 10/06/2016 - 15:27

Permalink

क्या बात !!!

डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीप्रभू on गुरुवार, 10/06/2016 - 15:47

Permalink

आवडली कविता.

आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by परिधी on गुरुवार, 10/06/2016 - 17:26

Permalink

धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू

धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू
  • Log in or register to post comments

Submitted by दिनु गवळी on Sun, 10/09/2016 - 05:36

Permalink

मस्त

वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार
  • Log in or register to post comments

Submitted by Jabberwocky on Sun, 10/09/2016 - 09:54

Permalink

छान आहे कविता.....

छान आहे कविता.....
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sun, 10/09/2016 - 18:33

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1868 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com