अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
107857
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेट्रोपॉलिटन म्यूझियम
बातमी
लायब्ररी फ्री असतात. एका
वाचनालयांविषयी अजून काही...
"चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक
In reply to वाचनालयांविषयी अजून काही... by चतुरंग
ऑडिओ बुक्स असतात हे पाहिलं
In reply to "चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक by रुपी
बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड
Intrepid म्यूझियम बघण्याचे
In reply to बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड by ट्रेड मार्क
वॉशिंग्टन डीसी
In reply to Intrepid म्यूझियम बघण्याचे by पिलीयन रायडर
मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे
In reply to वॉशिंग्टन डीसी by ट्रेड मार्क
तुम्हाला आंतरराष्ट्रीय परवाना
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
भारतीय परवान्यावर कर विकत
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
तुम्हाला अमेरीकेतील चालक
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
रेंटल कार मिळेल
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही.
In reply to रेंटल कार मिळेल by ट्रेड मार्क
राज्य ओळखपत्र
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही.
In reply to राज्य ओळखपत्र by ट्रेड मार्क
अर्थात, जितकी राज्ये तितके
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
माझ्यासाठी नवीन माहिती आहे
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
पिट्सबर्ग मध्ये भारतीय
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
आत्ताच गुगल रावांनी हे दाखवले
In reply to पिट्सबर्ग मध्ये भारतीय by सुकुमार
लेक जॉर्ज, ऑज्बल चाझम वगैरे
In reply to वॉशिंग्टन डीसी by ट्रेड मार्क
सार्वजनिक गणेश उत्सव
एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे
In reply to सार्वजनिक गणेश उत्सव by राघवेंद्र
Iselin Gandhar
In reply to एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे by राघवेंद्र
अनेक अनेक धन्यवाद!!!
In reply to एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे by राघवेंद्र
अमेरिकेत अथश्री
दुरुस्ती
मराठी विश्व - न्यू जर्सी
सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व
In reply to मराठी विश्व - न्यू जर्सी by संदीप चित्रे
हो बरोबर
In reply to सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व by पद्मावति
खास मराठी पदार्थांसाठी सुमा
सुमा फुड्स मध्ये प्रत्येक
In reply to खास मराठी पदार्थांसाठी सुमा by पद्मावति
हो ऐकलं होतं ह्या बद्दल. जाऊन
In reply to खास मराठी पदार्थांसाठी सुमा by पद्मावति
सुमा फूड्स
In reply to हो ऐकलं होतं ह्या बद्दल. जाऊन by पिलीयन रायडर
खायचे ठिकाण नाही का?! अरेरे
In reply to सुमा फूड्स by राघवेंद्र
पाथ ट्रेन पकडून जर्नल
In reply to खायचे ठिकाण नाही का?! अरेरे by पिलीयन रायडर
काय खटपट्या भौ!! तिथेच रहाते
In reply to पाथ ट्रेन पकडून जर्नल by खटपट्या
हायला, मी बी तीथंच होतो एक
In reply to काय खटपट्या भौ!! तिथेच रहाते by पिलीयन रायडर
चार-लोटे मधे मिपाकर
राले
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
मी आहे Charlotte NC मधे.
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
Mi attach part aalo punyat.
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
लॉस एंजिलीस
पार्किंग फी १५ डॉलर आहे
In reply to लॉस एंजिलीस by निशदे
दृक्-श्राव्य दिवाळी अंक
हा वेगळ्या प्रकारचा
नवीन नाही काका. मोदकने आधीच
In reply to हा वेगळ्या प्रकारचा by कंजूस
माहितीपूर्ण आहे.
+1000
In reply to माहितीपूर्ण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हामिरिकेत मज्जा असते ही अफवा
In reply to +1000 by संदीप डांगे
माझेपण दोन पैशे...
In reply to +1000 by संदीप डांगे
वेगळा धागा काढा.. आमच्या
In reply to माझेपण दोन पैशे... by मोदक
हिहिहि :p
In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर
आय्ला !!!!
In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर
चित्रपट ऑनलाईन वा नेट्फ्लिक्स वर मिळत असल्याने उपयोगी नसावं
नायगारा धबधबा
भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
हेच सांगणार होतो
In reply to भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची by लंबूटांग
शुक्रवारी दुपारी निघून रात्री
In reply to हेच सांगणार होतो by बहुगुणी
नायगरा
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
वॅट्किन्स ग्लेन
In reply to नायगरा by ट्रेड मार्क
+१
In reply to नायगरा by ट्रेड मार्क
कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
कॅनडा बाजूला जायचा अत्ता
In reply to कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा by पद्मावति
नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अॅट्रॅक्शन्स आहेत
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
नायगाराच्या अगदी जवळ एका
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे.हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.मला व्य.नी. करा ना हि माहिती.
In reply to नायगाराच्या अगदी जवळ एका by सही रे सई
मलाही व्य नी करा प्लीज
In reply to मला व्य.नी. करा ना हि माहिती. by अभिजीत अवलिया
नायगारा होम स्टे
In reply to मलाही व्य नी करा प्लीज by खटपट्या