काय, कधी कुठे? - अमेरिका
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
हामिरिकेत मज्जा असते ही अफवा
माझेपण दोन पैशे...
वेगळा धागा काढा.. आमच्या
हिहिहि :p
आय्ला !!!!
चित्रपट ऑनलाईन वा नेट्फ्लिक्स वर मिळत असल्याने उपयोगी नसावं
नायगारा धबधबा
भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची
हेच सांगणार होतो
शुक्रवारी दुपारी निघून रात्री
नायगरा
वॅट्किन्स ग्लेन
+१
कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा
कॅनडा बाजूला जायचा अत्ता
नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अॅट्रॅक्शन्स आहेत
नायगाराच्या अगदी जवळ एका
नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे.हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.मला व्य.नी. करा ना हि माहिती.
मलाही व्य नी करा प्लीज
नायगारा होम स्टे
भारतीय मनुष्याचं घर नाही पण
कोणतं मोटेल होत ते? आणि
सॉरी हां, आठवत नाही, बारा
अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे
प्रश्नच चुकीचा आहे
ओह! पण मग पहाण्यापेक्षा
नेतात.
ट्रे मा यांच्याशी सहमत.
आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो.
कळवल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या मुलाचा इथे एक्स रे
कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन
+१
हो हे हॉस्पिटल पाहिले आहे.
नक्की काढा धागा
लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे!
अरे! कमाल आहे!
अर्जेंट केअर
सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी
क्रूर वास्तव
इथे ज्यांना नोकर्या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?आजारी न पडणे! कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services. तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे !
+१
गुडविल हे दुकान खरच खुप मस्त
AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल
हम्म
हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत
पिरातै, इथे म्हण आहे की
कार फोबिया संपला की ते ही
लोल..
लवकर गाडी शिका