खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले.
पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा.
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व
४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
तुम्हाला काय वाटतं?
वाचने
27698
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्णव गोस्वामी
In reply to थोडे दिवस थांबा, २०१७ चा by डॉ सुहास म्हात्रे
हो,हल्ली तो चक्क इतरांनाही
In reply to अर्णव गोस्वामी by यशोधरा
कसला ओरडून ओरडून बोलत असतो..
In reply to हो,हल्ली तो चक्क इतरांनाही by मदनबाण
बाब्बाओ
+100000
In reply to बाब्बाओ by अनिरुद्ध.वैद्य
कस्काय येवढे प्रश्न पडतात
In reply to बाब्बाओ by अनिरुद्ध.वैद्य
;)
In reply to कस्काय येवढे प्रश्न पडतात by बोका-ए-आझम
कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ?
कोई सरहद क्या उन्हे रोके !
वस्तुस्थिती अशी आहे कि
असं असलं तर त्यांनी देश
In reply to वस्तुस्थिती अशी आहे कि by बोका-ए-आझम
हो. पण जे मत देत नाहीयेत
In reply to असं असलं तर त्यांनी देश by संदीप डांगे
जमीर नाम कि भी चीज होती है !
In reply to वस्तुस्थिती अशी आहे कि by बोका-ए-आझम
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920छकेवाला जावेद मियांदाद...
In reply to भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल by प्रसाद_१९८२
बोक्याशी सहमत...एखाद दुसर्या
तुम्हाला काय वाटतं?
असू ही शकतं... या सरकारचा
आपण पाकिस्तान नाही, उगा बोंब मारायला...
मदन भाऊ
In reply to आपण पाकिस्तान नाही, उगा बोंब मारायला... by मदनबाण
चीनबद्दल काय मत आहे?
चिनी कलाकारांवर पहिल्यांदा
In reply to चीनबद्दल काय मत आहे? by अनुप ढेरे
भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात .
दुसरा मुद्दा म्हणजे हे
In reply to भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात . by अमर विश्वास
बोकोबांशी तात्विक दृष्ट्या
<<<<<<ऐकणंही जमेल, पण न
सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात
In reply to <<<<<<ऐकणंही जमेल, पण न by विशुमित
टेन्शन कोणी घेतलंय ??
In reply to सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात by वेल्लाभट
एक्झॅक्टली!
In reply to टेन्शन कोणी घेतलंय ?? by विशुमित
सुषमा स्वराज यांचं ममत्व ::::
हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या
In reply to सुषमा स्वराज यांचं ममत्व :::: by विशुमित
अरे काय, आजच्या दिवसात शंभर
हो ना!
In reply to अरे काय, आजच्या दिवसात शंभर by संदीप डांगे
तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा
In reply to हो ना! by बोका-ए-आझम
हो, ते राहिलंच. ;)
In reply to तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा by यशोधरा
बरोबर आहे म्हणा, स्तुती
In reply to हो, ते राहिलंच. ;) by बोका-ए-आझम
तेही आहेच.
In reply to बरोबर आहे म्हणा, स्तुती by यशोधरा
कळतो की दादा, आणि तुम्ही निखळ
In reply to तेही आहेच. by बोका-ए-आझम
असो(च)!
मी माझ्यापासून सुरवात करतोय.
खटपट्या साहेब तुमच्यापासुन प्रेरणा
बोका-ए-आझम,
दांभिकपणाचं म्हणाल तर
दांभिक = ?
वाचा आणखी मिसळपाव.
नक्की कोणी बॅन केले आहे?