माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले.
पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा.
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व
४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
तुम्हाला काय वाटतं?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्रिशतक मारायचं का बोकाशेठ? ;
अजून नेहमीचे यशस्वी आलेले नाहीत
अरे हम है ना!
मग तर ५०० कुठेच नै गेले भौ
ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच
बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये
ते आलेच आहे लक्षात एक्काकाका.
बोकेशराव
नाही हो काका. अजिबात नाही :)
तुम्हाला घालायचाय बॅन तसा, तर घाला की ;)
कितीही उच्चं प्रतीची आभाळातून
+11111
तेच तर म्हणतोय यशोतै!
नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न
म्हणजे मी माझ्या देशाशी प्रामाणिक राहायचं
पुर्ण सहमत!
आणि समोरचा त्याच्या देशाशी
त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. म्हणणं एवढंच आहे
करा.
थोडे दिवस थांबा, २०१७ चा
अर्णव गोस्वामी
हो,हल्ली तो चक्क इतरांनाही
कसला ओरडून ओरडून बोलत असतो..
बाब्बाओ
+100000
कस्काय येवढे प्रश्न पडतात
;)
कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ?
कोई सरहद क्या उन्हे रोके !
वस्तुस्थिती अशी आहे कि
असं असलं तर त्यांनी देश
हो. पण जे मत देत नाहीयेत
जमीर नाम कि भी चीज होती है !
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920छकेवाला जावेद मियांदाद...
बोक्याशी सहमत...एखाद दुसर्या
तुम्हाला काय वाटतं?
असू ही शकतं... या सरकारचा
आपण पाकिस्तान नाही, उगा बोंब मारायला...
मदन भाऊ
चीनबद्दल काय मत आहे?
चिनी कलाकारांवर पहिल्यांदा
भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात .
दुसरा मुद्दा म्हणजे हे
बोकोबांशी तात्विक दृष्ट्या
<<<<<<ऐकणंही जमेल, पण न
सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात
टेन्शन कोणी घेतलंय ??
एक्झॅक्टली!
सुषमा स्वराज यांचं ममत्व ::::