एकः
कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह.
"उपवासाचे काही आहे का?"
"बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत"
"एक पाकीट द्या"
दोनः
पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली.
"बेटा इधर आ", आजींनी पोरसवदा वेटरला आवाज दिला.
ते पोरगं येऊन त्यांच्या टेबलाच्या बाजूला उभं राहिलं
"ये गुलाबजाम स्वीट हैं ना"
"हा"
"उपवास को चलता हैं क्या"
"हा चलता हैं"
वेटरचं बोलणं संपते तोच आजोबांनी त्या दोघांच्या संभाषणात व्यत्यय आणला.
"नही चलता. मत खा"
वेटर खांदा उडवत निघून गेला. आजी बिचार्या हिरमुसल्या होऊन आजोबांच्या चेहर्याकडे पाहत राहील्या.
वाचने
13416
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
;) =))
:P
देव देव करणे आजकाल वाढलेय
काम न करता
In reply to देव देव करणे आजकाल वाढलेय by टवाळ कार्टा
हम्म!
तीनः
जुनीपुराणी सत्यकथा:
जुनी??? अजुनही मुंबैतसुद्धा
In reply to जुनीपुराणी सत्यकथा: by यशोधरा
टकाबाळा, ह्या प्रश्नाचे उत्तर
In reply to जुनी??? अजुनही मुंबैतसुद्धा by टवाळ कार्टा
दोन रुपयाला गजरा... म्हणजे
In reply to जुनी??? अजुनही मुंबैतसुद्धा by टवाळ कार्टा
हम्म
अल्कलायझिंग पाणी
In reply to हम्म by पैसा
काकडी
In reply to अल्कलायझिंग पाणी by चित्रगुप्त
पाणी
In reply to काकडी by सामान्य वाचक
वोक्के!
In reply to अल्कलायझिंग पाणी by चित्रगुप्त
(No subject)
In reply to वोक्के! by पैसा
मी विचारच करत होते की
In reply to (No subject) by चित्रगुप्त
नवरात्रीच्या नऊ दिवसात सकाळ
मागणी आणि पुरवठा हे समीकरण
In reply to नवरात्रीच्या नऊ दिवसात सकाळ by संदीप डांगे
काय झेपले नाही सर, इस्कटुन
उपासाला काय चालतं या
In reply to काय झेपले नाही सर, इस्कटुन by कैलासवासी सोन्याबापु
नीरापण उपवासाला चालते असे
In reply to उपासाला काय चालतं या by सतिश गावडे
सॉरी हा धया, मी लिहिलेली कथा
In reply to उपासाला काय चालतं या by सतिश गावडे
धन्या*
In reply to सॉरी हा धया, मी लिहिलेली कथा by यशोधरा
"उपवास को चलता हैं क्या"
पण
In reply to "उपवास को चलता हैं क्या" by धर्मराजमुटके
एक प्रसंग ....
ते कुठल्यातरी टुकार आणि विकृत
In reply to एक प्रसंग .... by गामा पैलवान
+1
In reply to ते कुठल्यातरी टुकार आणि विकृत by प्रचेतस
अंनिसचं सोडा. त्यांचा आणि
In reply to एक प्रसंग .... by गामा पैलवान
कंदमुळं फळे हि उपवासाला असावी
In reply to अंनिसचं सोडा. त्यांचा आणि by सतिश गावडे
तशा न्यायाने
In reply to कंदमुळं फळे हि उपवासाला असावी by संदीप डांगे
पिष्टमय कंद अशी काही आवश्यकता
In reply to तशा न्यायाने by सामान्य वाचक
काय म्हायती
In reply to पिष्टमय कंद अशी काही आवश्यकता by संदीप डांगे
उग्र वास असणारे नको म्हणतात
In reply to तशा न्यायाने by सामान्य वाचक
घोर गैरसमज दूर करतो
In reply to अंनिसचं सोडा. त्यांचा आणि by सतिश गावडे
गापैजी, तुमचे धर्मविषयक
In reply to घोर गैरसमज दूर करतो by गामा पैलवान
>> उपवासाला काय चालतं आणि काय
In reply to अंनिसचं सोडा. त्यांचा आणि by सतिश गावडे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to >> उपवासाला काय चालतं आणि काय by बांवरे
अजून भारी किस्सा सांगते
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by सतिश गावडे
=))
In reply to अजून भारी किस्सा सांगते by पैसा
उपवास चा अर्थ काय? देवाजवळ
In reply to अजून भारी किस्सा सांगते by पैसा
अगदी!
In reply to उपवास चा अर्थ काय? देवाजवळ by यशोधरा
खायचे ठरवले तरी तरी चालणार
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by सतिश गावडे
पहिल्या कथेशी सहमत.
इंग्लिशमध्ये "फरारी" असं
In reply to पहिल्या कथेशी सहमत. by अभ्या..
फक्त शेंगदाणे आणि साबुदाणे खाऊन वाढवलेली
उपवासाला यज्ञात आहुती म्हणून
प्रत्येकाकडं उपासाला चालणारे
उपास
तत्काळ दुरुस्तीवजा अनुभव
In reply to उपास by नाखु
उपास नसताना माणुस चालतो आणि
In reply to तत्काळ दुरुस्तीवजा अनुभव by नाखु
झैरात..! ;)
बेळगाव कर्नाटककडे पोहे उपीट
दुसऱ्या कथेतल्या आज्जीनी दोन
In reply to बेळगाव कर्नाटककडे पोहे उपीट by रातराणी
हे चालतंय का बघा!
हे तर उपवासाला चालणार्या
In reply to हे चालतंय का बघा! by पैसा
+10000
In reply to हे तर उपवासाला चालणार्या by सतिश गावडे
कमाल हाय! =))
In reply to हे चालतंय का बघा! by पैसा
या ब्बात!
In reply to हे चालतंय का बघा! by पैसा
सध्या उत्तर भारतात वास्तव्य
In reply to हे चालतंय का बघा! by पैसा
तमिळ लोक उपवासाला पोळी चालते
सतिश गावडे यांना प्रतिसाद
maza upas
नानबा/नानाबा विचार उत्तम आहेत
In reply to maza upas by nanaba
उपवासाला कोणती दारू चालावी ??
साराभाई व्हर्सेस साराभाई मधला धमाल सीन आठवला!
In reply to उपवासाला कोणती दारू चालावी ?? by हेमन्त वाघे
धमाल चर्चा. संपूर्ण नास्तिक
गंभीर प्रतिसाद
उपासाला पैसा चालतो.....कधीही.....
असेच दोन परस्पर विरोधी प्रसंग आठवले .