पहाटे झोपेत असताना
काशमीरात तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फन्टरीतल्या एका मित्राचा फोन येतो...... आवाज कमालीचा दबलेला... माझा जीव कातरून जातो...
.
तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या
---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती... आता ड्युटी संपली- पहाटेपासणं करतोय फोन...
.
.
मी त्याच्या घरी फोन करतो... 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........
.
.
गावाकडच्या एका मित्राला त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो...
.
.
परत फोन करतो... पलीकडून वाहिनीचा घाबरलेला
-(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो...
.
थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता...??
.
.
वाहिनी रडायला लागतात... जोरात!
बांध फोडतात...
त्यांचा झालेला अवतार -मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसायला लागतो... तोंडा नाकातून गळत असलेली लाळ -माझ्या 250 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते...
.
शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात...
.
.
.
.
फोन उचलायला भीती वाटतेय भैय्या आता... जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा
-----------------------------------------------------------------------------------------
वाचने
4486
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेका
+१
In reply to लेका by मिसळलेला काव्यप्रेमी
साधारण परिस्थितीतही खरच
भारताकडून प्रत्युत्तर.
+१
खुप सुरेख!
सुन्न......!!!
:(
:(
+१
In reply to :( by डॉ सुहास म्हात्रे
डार्क ....
काटा आला अंगावर!
अशी परिस्थिती आपल्या देशाचे
आई ग!
धन्यवाद सर्वान्चे...
सर्रकन
अर्रर्र, काय रे हे.
वरिल सर्व प्रतिक्रियांशी सहमत
हेच म्हणतोय...
In reply to वरिल सर्व प्रतिक्रियांशी सहमत by संदीप डांगे
हो
In reply to वरिल सर्व प्रतिक्रियांशी सहमत by संदीप डांगे
तो मी नव्हेच...
In reply to हो by मिसळलेला काव्यप्रेमी
लेख कोणाचा आहे?
In reply to तो मी नव्हेच... by अर्थहीन
नौटंकी साला..
In reply to तो मी नव्हेच... by अर्थहीन
अगं आई गं ! काय होत असेल
:(
च्यायला उगाच वाचलं! :(
:(