Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाल्मिक on Mon, 09/26/2016 - 12:10
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt
  • Log in or register to post comments
  • 100219 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/28/2016 - 15:46

In reply to माझ्यामते, एखाद्या खात्यात by संदीप डांगे

Permalink

तसे होणार नाही. ३० जागा या

तसे होणार नाही. ३० जागा या नवीन टक्केवारीनुसार भरल्या जातील. आधीच्या ७० जागातील टक्केवारी धरली जाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 09/28/2016 - 15:57

In reply to तसे होणार नाही. ३० जागा या by श्रीगुरुजी

Permalink

याबद्दल सरकारी खात्यात काम

याबद्दल सरकारी खात्यात काम कारणाराकडून खात्रीदायक माहिती हवी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 09/28/2016 - 15:36

In reply to आता सेल्स टॅक्स च्या जागा by श्रीगुरुजी

Permalink

सर्व जागा एकदाच जाहीर

सर्व जागा एकदाच जाहीर व्हायला ते कॉलेजचे प्रवेश नाहीत,
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/28/2016 - 15:44

In reply to सर्व जागा एकदाच जाहीर by संदीप डांगे

Permalink

बरोबर आहे. कोणत्याही नवीन

बरोबर आहे. कोणत्याही नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या तारखेची घोषणा होते व नंतर तो निर्णय अंमलात आणला जातो. १९९१ मध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर त्या तारखेनंतरच्या सर्व नवीन जागा नवीन टक्केवारीनुसार भरल्या गेल्या. त्या तारखेपूर्वी कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे बघितले गेले नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by amit१२३ on Wed, 10/05/2016 - 16:18

In reply to मला खालचे लिहिलेले विचायाचे by संदीप डांगे

Permalink

असहमत

https://www.mpsc.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=c1fce94a-5217-4231-bfff-1cfaf5b9ca8a या लिंक वर जाऊन माहिती घेऊ शकता एकूण 62 पैकी 25 आरक्षण वाल्याना आणि 37 खुल्या वर्गाला त्यात पण काही आरक्षण वाले असतातच. बरं आरक्षण घेऊ द्या पण ह्यांना गुणांमध्ये पण सवलत , फी मध्ये पण सवलत , वयाच्या अटी मध्ये पण सवलत. त्यामुळे अर्धवट माहिती असलेले फेसबुक , व्हॉटस अप चे मेसेज पाठवू नका
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/05/2016 - 18:44

In reply to असहमत by amit१२३

Permalink

62 पैकी 25 आरक्षण वाल्याना

62 पैकी 25 आरक्षण वाल्याना आणि 37 खुल्या वर्गाला त्यात पण काही आरक्षण वाले असतातच. >> सिद्ध कराल काय की खुल्या वर्गातून आरक्षणवाल्या जातींमधले निवडले जातात. बरं आरक्षण घेऊ द्या पण ह्यांना गुणांमध्ये पण सवलत , फी मध्ये पण सवलत , वयाच्या अटी मध्ये पण सवलत. >>गुणांमधे सवलत कुठे बघितलीत? फी व वयात सवलत देण्यामागे कारणे आहेत. ती समजून घ्यायचीच नसतील तर असोच. त्यामुळे अर्धवट माहिती असलेले फेसबुक , व्हॉटस अप चे मेसेज पाठवू नका >> मला वाटतं, अर्धवट ज्ञानावर किंवा आकसावर आधारित प्रतिसाद तुम्हीच न दिलेले बरे की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by परश्या on गुरुवार, 10/06/2016 - 10:25

In reply to 62 पैकी 25 आरक्षण वाल्याना by संदीप डांगे

Permalink

हा घ्या पुरावा

62 पैकी 25 आरक्षण वाल्याना आणि 37 खुल्या वर्गाला त्यात पण काही आरक्षण वाले असतातच. >> सिद्ध कराल काय की खुल्या वर्गातून आरक्षणवाल्या जातींमधले निवडले जातात.
सोलापूर जिल्ह्यातील सन २०१५ मधील तलाठी भरतीची निवड यादी खाली दिली आहे. खुल्या प्रवर्गाच्या १३ जागांपैकी एका (१) जागेवर इ.मा.व. उमेदवार निवडला आहे (शेवटचा उमेदवार पहा). टक्केवारीचा विचार करता ७.६९ टक्के जागेवर खुलेतर निवडले आहेत. हे प्रातिनिधीक स्वरूपात आहे.अशा टक्केवारीत बदल होऊ शकतो. मला वाटतं हे पुरेसे आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 10/06/2016 - 10:52

In reply to हा घ्या पुरावा by परश्या

Permalink

13व्या जागेसाठी ओपनवाला

13व्या जागेसाठी ओपनवाला मिळाला नाही की त्याला डावलून ओबीसी उमेदवाराला निवडले? काही तांत्रिक गोंधळ तर नाही यात? ओपन वाले गप्प बसतील?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 10/08/2016 - 10:11

In reply to हा घ्या पुरावा by परश्या

Permalink

खुल्या प्रवर्गाच्या १३

खुल्या प्रवर्गाच्या १३ जागांपैकी एका (१) जागेवर इ.मा.व. उमेदवार निवडला आहे (शेवटचा उमेदवार पहा). टक्केवारीचा विचार करता ७.६९ टक्के जागेवर खुलेतर निवडले आहेत. हे प्रातिनिधीक स्वरूपात आहे.अशा टक्केवारीत बदल होऊ शकतो. मला वाटतं हे पुरेसे आहे
. छान माहीती. आरक्षण मागून मराठा समाज खुल्या वर्गाच्या अन्यायात भरच टाकत आहे. आम्ही खुल्या वर्गात सवलत मागणार नाही असे मोर्चेकरी म्ह्टल्याचे आठवत नाही. आरक्षण मागण्यापेक्षा खरंतर खुल्या जागांवर होणार्‍या अन्यायाविरुध मोर्चा काढायला पाहीजे होता.
  • Log in or register to post comments

Submitted by घायाळ on गुरुवार, 10/06/2016 - 13:11

In reply to असहमत by amit१२३

Permalink

माझेही दोन दाणे

अमित संदीप आणि परश्या खुल्या प्रवर्गात येणारे लोक हे फक्त खुल्या प्रवर्गातच प्रवेश घेउ शकतात किंवा निवडणूक लढवू शकतात.. आरक्षणात येणा-या उमेदवारासाठी त्याचा विवक्षीत प्रवर्ग अधिक खुला प्रवर्ग असे दोन पर्याय उपलब्ध असतात. खुला प्रवर्ग याचा अर्थ फक्त खुल्या प्रवर्गात येणा-या लोकांसाठीच त्या जागा आहेत असा होत नाही. 'खुला' हा शब्द स्वयंस्पष्ट आहे. पात्र असणा-या कुठल्याही प्रवर्गातील उमेदवारासाठी ती जागा उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तलाठी निवडीच्या उदाहरणातला ओबीसी उमेदवार खुल्या जागेवरूनच का निवडला अशी हरकत घेता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 10/06/2016 - 14:53

In reply to माझेही दोन दाणे by घायाळ

Permalink

म्हणजे ह्या प्रकरणात आरक्षण

म्हणजे ह्या प्रकरणात आरक्षण नसलेल्या जातींवर अन्याय झाला असे म्हणता येईल की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by घायाळ on गुरुवार, 10/06/2016 - 16:50

In reply to म्हणजे ह्या प्रकरणात आरक्षण by संदीप डांगे

Permalink

ह्म्म

नाही, या विशिष्ठ प्रकरणापुरते बघू गेल्यास या यादीतील शेवटच्या दोन्ही उमेदवारांची गुणसंख्या समान आहे. त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय झाल्याचे prima facie तरी म्हणता येणार नाही. आणि ९०% वाला ओपन आणि ४०% वाला रिझर्वड या हाकाटीला छेद देणारे हे जितेजागते उदाहरण आहे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 10/06/2016 - 17:21

In reply to ह्म्म by घायाळ

Permalink

धन्यवाद! हेच म्हणायचे होते

धन्यवाद! हेच म्हणायचे होते
  • Log in or register to post comments

Submitted by परश्या on Fri, 10/07/2016 - 11:12

In reply to ह्म्म by घायाळ

Permalink

गुण संख्या

गुण संख्या समान आहे म्हणजे अन्याय झालाच नाही असे म्हणता येणार नाही. याच तलाठी पदाच्या भरतीची प्रतिक्षा यादी बघितली तर असे दिसते की प्रतिक्षा यादीतील पहिल्या ३ उमेदवारांना देखील १५२ गुण आहेत. म्हणजे समान गुण आहेत. त्यांचा मुळ प्रवर्ग ही खुलाच आहे. हा आता शासकीय नियमानुसार समान गुण असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवारास संधी मिळते या नियमानुसार भरती झालेली आहे. म्हणजे कमीत कमी पहिल्या तिघांवर तरी अन्याय झाला नाही काय.? ( खुल्या व खुलेतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अटही वेग वेगळी आहे. हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.) महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेत ओ.बी.सी. प्रवर्गासाठी जागा उपलब्ध नव्हती. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 10/08/2016 - 10:45

In reply to गुण संख्या by परश्या

Permalink

ओबीसीला वयाची अट शिथिल होत

ओबीसीला वयाची अट शिथिल होत नाही. ओबीसी व ओपनची सारखीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ओम शतानन्द on Sat, 10/08/2016 - 15:15

In reply to मला खालचे लिहिलेले विचायाचे by संदीप डांगे

Permalink

१ नम्बर

१ नम्बर
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 09/27/2016 - 22:20

Permalink

नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी

नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी जमल्याचा संयोजकांचा दावा होता. मी थोडा हिशोब मांडला तर किमान २१ किलोमीटरची रांग लागायला हवी होती नाशकात. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता दोन-अडीच किमी आहे. गोल्फक्लब ची क्षमता सर्व लोक अगदी दाटीवाटीने उभे राहिले तरी आठ लाखाच्या वर जाणार नाही. इथे सर्व मांडी घालून बसलेले दिसले. त्यामुळे फारतर तीन ते चार लाख असतील. सर्व मोर्च्यात मिळून डोक्यावरुन पाणी दहा लाखाच्या वर पब्लिक नसेल. असेच प्रत्येक ठिकाणच्या मोर्च्याचे चित्र दिसत आहे. रोज सांगितली जाणारी रेकॉर्डतोड गर्दीची आकडेवारी 'धूळफेक' आहे असे माझे मत. प्रामाणिक हेतू (असे दाखवले तरी जात आहे बुवा) असणार्‍या मोर्च्याच्या संयोजकांना ही हातचलाखी करायची काय गरज पडत असावी? (बरेच फेसबुकारुढ व्यक्तिमत्वे तोंडाला येईल ती गर्दीची आकडेवारी फेकत आहेत ते एक वेगळंच. कुणीतरी नाशकात ६३ लाख गर्दी झाल्याचे टाकले होते. ६३ लाख लोकांनी नीट उभे राहिले तर किमान अडिचशे एकर जमीन लागेल. साधुग्रामसाठी तीनशे एकर जमीन सरकारने दिली होती. ती किती असते हे पाहायचे असेल तर गूगल मॅप आहेच. )
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 09/27/2016 - 23:00

In reply to नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी by संदीप डांगे

Permalink

धरून चाला की २ लाख लोकंच आले

धरून चाला की २ लाख लोकंच आले होते.. काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 09/27/2016 - 23:30

In reply to धरून चाला की २ लाख लोकंच आले by खटपट्या

Permalink

हाच प्रश्न आयोजकांना विचारलाय

हाच प्रश्न आयोजकांना विचारलाय, काय फरक पडतो खरी आकडेवारी जाहीर केली तर...?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 09/28/2016 - 08:46

In reply to हाच प्रश्न आयोजकांना विचारलाय by संदीप डांगे

Permalink

झाकली मूठ

झाकली मूठ सव्वा लाखाची.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 09/28/2016 - 09:28

In reply to नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी by संदीप डांगे

Permalink

४० लाख लोकांना घेउन यायला

४० लाख लोकांना घेउन यायला किती वाहने लागतील्,एका ट्रक मध्ये ५० माणसे बसतात असे जर गृहीत धरले तर कमीत कमी ८० हजार ट्रक लागतील.इतकी वाहने नाशकाच्या गल्ली बोळात उभी करावी म्हटली तरी उभी करता येतील काय. त्यात अजुन छोटी चार चाकी वाहने वेगळी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 11:18

In reply to नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी by संदीप डांगे

Permalink

अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद

संदीपभो काहीही अभ्यास ना करता लिहायची तुमची खोड कधी जाणार कुणास ठाऊक ! नाशकात तीन चार लाख म्हणताय मग पुण्यात किती होते सात आठ लाखच म्हणणार तुम्ही ... तुमचंही काय चुकलं म्हणा पुढची गणती तुम्हाला येतच नसणार. तुम्ही तरी काय करणार! पुण्याचा आकडा सांगू म्हणता ..... नासा माहित आहे का? नसणारच माहीत तुम्हाला अमेरिकेची नॅशनल अँड एरॉटिक स्पेस असोशन अशी संस्था आहे तर सारा बाजूला ती झापड डोळ्यांची आणि वाचा
अखेर *नासा* ने घेतली पुण्याच्या मोर्च्याची दखल सॅटेलाईटद्वारा केली मराठा बांधवांची मोजणी जगभरातील विक्रमी उच्चांक गाठत आकडा गेला *एक कोटी सतरा लाख बावीस हजार तीनशे बारा* १,१७,२२,३१२.
तथ्य समजून लिहीत राहाल अशी आशा करतो
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 09/28/2016 - 11:42

In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त

Permalink

+१००

लींक देता का? शेअर करायला आवडेल!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 09/28/2016 - 11:56

In reply to +१०० by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

तिकडे

तिकडे द हिंदू म्हणतेय २० लाख (नासाची अधिकृत लिंक द्याना भिडस्त भौ).मराठी बातम्या म्हणतात २५ लाख खरे काय तेच कळेना?
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 12:34

In reply to तिकडे by नाखु

Permalink

वाटलंच मला

@ अनिरुद्ध आणि @ नाखु लिंक बिंक आम्ही जाणित नसतो आम्ही म्हटलं ना एवढे तर एवढेच लोक मोर्च्याला हजर होते. एवढीच हौस आहे तर नासाच्या साईटवर जाऊन बघा ना इथे शंका काढण्यात काय हशील आमच्या 'मक्रांमुमो'च्या WA वर आलेली पोस्ट ही लिंक आहे चालतेय का बघा
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 12:41

In reply to वाटलंच मला by भीडस्त

Permalink

अक्ख्या पुण्याची एवढी लोक

अक्ख्या पुण्याची एवढी लोक संख्या आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 12:53

In reply to अक्ख्या पुण्याची एवढी लोक by वाल्मिक

Permalink

अहो सर

तुम्हाला नासा लिहिलेलं दिसत नाही का आणि मोर्चा पुण्यातल्या लोकांचा होता का फक्त
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 13:00

In reply to अहो सर by भीडस्त

Permalink

सॅटेलाईटद्वारा लोक मोजता

सॅटेलाईटद्वारा लोक मोजता येतात ? नासाची कृपया लिंक दाखवावी जिथे त्यांनी मोजदाद दाखवली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 09/28/2016 - 13:00

In reply to अक्ख्या पुण्याची एवढी लोक by वाल्मिक

Permalink

माझ्या गणिताप्रमाणे एवढी

माझ्या गणिताप्रमाणे एवढी लोकसंख्या 40 फूट रुंद रस्त्यावर मावण्यासाठी प्रति माणशी 1 चौरस फूट प्रमाणे किमान 300 किमी रास्ता लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 09/28/2016 - 13:01

In reply to माझ्या गणिताप्रमाणे एवढी by sagarpdy

Permalink

;) =))

;) =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 09/28/2016 - 13:31

In reply to माझ्या गणिताप्रमाणे एवढी by sagarpdy

Permalink

साहेब!

साहेब मोर्चा होता. लोक चालत होते. एका जागी उभे न्हवते हो.... एक फुटात चालत होते काय? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 14:01

In reply to माझ्या गणिताप्रमाणे एवढी by sagarpdy

Permalink

अजून हौस फिटली नाही का तुम्हा लोकांची

शेकडो हजारो लाखो वर्षे तुमच्याकडून चहुअंगाने 'दमन' झालेले लोक आहोत आम्ही आम्हाला कशाला तीनशे किलोमीटर जागा लागते. तीन किलोमीटर जागेतच आमचे
*एक कोटी सतरा लाख बावीस हजार तीनशे बारा*
एवढे लोक मोर्चात हाजरि लावून गेलेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो
बारामतीच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून पुण्याच्या मोर्चाकडे पाहिले जात होते
पण हे ही तुम्ही आजच्या सकाळ मधे वाचले नसेलच. त्यामुळे बारामतीत तर गर्दीचा उच्चांक मोडला जाणार नासाची यंत्रणा सुद्धा ही गर्दी मोजू शकेल याबाबत मी साशंक आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 14:26

In reply to अजून हौस फिटली नाही का तुम्हा लोकांची by भीडस्त

Permalink

शेकडो हजारो लाखो वर्षे

शेकडो हजारो लाखो वर्षे तुमच्याकडून चहुअंगाने 'दमन' झालेले लोक आहोत आम्ही अश्लील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:15

In reply to शेकडो हजारो लाखो वर्षे by वाल्मिक

Permalink

बस करा राव आता

काय शिश्न आणि काय अशिश्न ते कारभारी बघून घेतील इथले तुम्ही का म्हणे ढुसण्या मारताय सारख्या सारख्या
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:17

In reply to बस करा राव आता by भीडस्त

Permalink

ते

shlil ashlil असे वाचावे मराठीत नीट अक्षर उमटत नाही कंप्युटरमधून सॉरी.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Wed, 09/28/2016 - 15:40

In reply to ते by भीडस्त

Permalink

भलतेच भीडस्त बुवा तुम्ही..

भलतेच भीडस्त बुवा तुम्ही..
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:57

In reply to भलतेच भीडस्त बुवा तुम्ही.. by पुंबा

Permalink

ओ सौरा

तुम्हाल काय आड्सन आलि ब्वा आता (काय ब्वा ल्वाकं ह्येत इथुल्लि. काहिऽऽ आयड्या घ्यत्याय्, बबं ह्येत का बाया कायसुदिल कळत नाय्)
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 09/28/2016 - 15:12

In reply to अजून हौस फिटली नाही का तुम्हा लोकांची by भीडस्त

Permalink

कौतुकास्पद आहे हे. प्रति

कौतुकास्पद आहे हे. प्रति माणशी 0.01 चौ.फूट जागा लागत असेल तर आरक्षणाची गरज किमान बस-रेल्वे मध्ये तरी नक्की पडणार नाही. पैसे वाचले.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 09/28/2016 - 13:20

In reply to वाटलंच मला by भीडस्त

Permalink

बरं

आम्ही म्हटलं ना एवढे तर एवढेच लोक मोर्च्याला हजर होते. >> ठीकायं! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 14:01

In reply to बरं by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

दिल्ली मध्ये कावळे किती च्या

दिल्ली मध्ये कावळे किती च्या अकबर बिरबल ची आठवण आली
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 14:08

In reply to बरं by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

बरं बरं

तुमचंही अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/28/2016 - 12:04

In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त

Permalink

खिक्क!

त्यांनी पाय मोजून दोनने भागले असणार!
  • Log in or register to post comments

Submitted by रायबा तानाजी मालुसरे on Wed, 09/28/2016 - 14:20

In reply to अतिशय पूर्वग्रहदूषित प्रतिसाद by भीडस्त

Permalink

काय म्हणता??

नॅशनल अँड एरॉटिक स्पेस असोशन???? मग बरोबर आहे. नक्कीच आकडेवारी खरी असणार!
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 14:30

In reply to काय म्हणता?? by रायबा तानाजी मालुसरे

Permalink

मग नासा काय आहे

काय चुकलं आहे यात ते सांगाल तर उपकृत होईल मी
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 14:34

In reply to मग नासा काय आहे by भीडस्त

Permalink

National Aeronautics and

National Aeronautics and Space Administration (NASA)
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 09/28/2016 - 14:36

In reply to मग नासा काय आहे by भीडस्त

Permalink

ते एरॉनॉटिकस असते ओ भिडस्त जी

ते एरॉनॉटिकस असते ओ भिडस्त जी
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 09/28/2016 - 14:48

In reply to ते एरॉनॉटिकस असते ओ भिडस्त जी by महासंग्राम

Permalink

एरॉटिक = अश्लील

एरॉटिक = अश्लील
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:29

In reply to ते एरॉनॉटिकस असते ओ भिडस्त जी by महासंग्राम

Permalink

धन्यवाद

मंदारभो ध्यानात ठेवीन आता
  • Log in or register to post comments

Submitted by रायबा तानाजी मालुसरे on Wed, 09/28/2016 - 15:17

In reply to मग नासा काय आहे by भीडस्त

Permalink

नासा

हं...हे घ्या आणि व्हा उपकृत. नासा बाकी एरॉटीक म्हणजे काय ते तुम्हीच शोधा आणि तुमच्या कोणत्या त्या शिंच्या WA वरती पण कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 09/28/2016 - 15:26

In reply to नासा by रायबा तानाजी मालुसरे

Permalink

रातामा सर

नासा म्हणजे हिंदी विकिपीडिया मुखपृष्ठ ही लिंक देऊन उपकारांचा भर चांगलाच वाढवलात अन काय अशीच 'आमची' दिशाभूल चालू राहूंदेत म्हणजे तुमचा हेतू सध्या होईल
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com