नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे.
एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे.
आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
वाचने
21656
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
एखादा एखादा हल्ला होणारच.
एखादा एखादा हल्ला होणारच.
अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे. संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती. (उद्विग्न) ढेल्या++१००
In reply to एखादा एखादा हल्ला होणारच. by फेदरवेट साहेब
अहो
In reply to एखादा एखादा हल्ला होणारच. by फेदरवेट साहेब
आठवा
In reply to एखादा एखादा हल्ला होणारच. by फेदरवेट साहेब
१. लोकांनी सल्ले देणे
काय राव, कशाला कायपण खरडताय
समरी :
दिल्से शम्त! =))
In reply to समरी : by साहना
वाल्याचा वाल्मिकी .......?
In reply to समरी : by साहना
साहना मँडम पार्टी मे चेंज
मजाक कर रहे हो क्या ? आम्ही
In reply to साहना मँडम पार्टी मे चेंज by ईश्वरसर्वसाक्षी
एखादा हल्ला
हे आम्ही आधी म्हटले होते.
In reply to एखादा हल्ला by नर्मदेतला गोटा
काहीही
*
अतिरेक्यांना नियम पाळावे लागत
In reply to * by आतिवास
??
In reply to अतिरेक्यांना नियम पाळावे लागत by नर्मदेतला गोटा
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला
In reply to अतिरेक्यांना नियम पाळावे लागत by नर्मदेतला गोटा
डांगे साहेब आता आपले काय
In reply to गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला by संदीप डांगे
माझे काय म्हणणे आहे ते इतर
In reply to डांगे साहेब आता आपले काय by सुबोध खरे
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले
In reply to माझे काय म्हणणे आहे ते इतर by संदीप डांगे
आता?? हल्ले झाल्यावर विचारला
In reply to "नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले by सुबोध खरे
पूर्वीचे राज्यकर्ते आणि
In reply to आता?? हल्ले झाल्यावर विचारला by संदीप डांगे
आताची विदेश नीती कशी वेगळी
In reply to पूर्वीचे राज्यकर्ते आणि by नर्मदेतला गोटा
मी काही विदेशनीतीचा तज्ञ
In reply to आताची विदेश नीती कशी वेगळी by विशुमित
+१ पण ...
In reply to मी काही विदेशनीतीचा तज्ञ by खटपट्या
कै च्या कै
शाखेतल्या पोरांना
In reply to कै च्या कै by थॉर माणूस
लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही
In reply to कै च्या कै by थॉर माणूस
पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही
In reply to लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
कायअप्पावर अशाच अर्थाच्या
आचरट लेख आणि त्या वरची आचरट
तुम्ही तेच लिहीताय तर इतरांना
In reply to आचरट लेख आणि त्या वरची आचरट by प्रान्जल केलकर
साष्टांग दंडवत.
ब्रह्मदेशात हल्ला केला तेव्हा
सैनिक संरक्षण बल
पोलीस पण मार खाऊ लागले आजकाल
In reply to सैनिक संरक्षण बल by संदीप ताम्हनकर
म्हणजे मनात आलं की जे लश्कर
In reply to सैनिक संरक्षण बल by संदीप ताम्हनकर
गुरुजींचा बिगरी प्रतिसाद
In reply to म्हणजे मनात आलं की जे लश्कर by श्रीगुरुजी
रामरक्षा शिकवावी
In reply to गुरुजींचा बिगरी प्रतिसाद by संदीप ताम्हनकर
?
In reply to रामरक्षा शिकवावी by साहना
असे विधान करणार्या आय डी नां
सरकारला सगळ्यात जास्त धोका
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी
तुम्ही गेला होता काय लाल
In reply to > १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी by साहना
ब्रँडेड चहावाले....!!
In reply to तुम्ही गेला होता काय लाल by नर्मदेतला गोटा
सक्षम संरक्षणमंत्री हवा
टा़ळ्या!
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
अफझल खानाचे उदात्तीकरण
In reply to टा़ळ्या! by पैसा
अफझल खानाचे उदात्तीकरण धागा ??
In reply to अफझल खानाचे उदात्तीकरण by नाखु
ही घ्या
In reply to अफझल खानाचे उदात्तीकरण धागा ?? by हेमन्त वाघे
हे म्या काई वाचले ??
In reply to ही घ्या by नाखु
आपण उंदीर मारण्याच्या खात्यात
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
मुळात
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये
In reply to पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे by श्रीगुरुजी
बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत
In reply to श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये by संदीप ताम्हनकर
आता सांगा भक्त कोण
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
केवळ बुफेच्या रांगेत उभे
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
हा हा हा... झकास
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
संपादकांचे गाववाले आहेत ते !!
In reply to हा हा हा... झकास by आजानुकर्ण
कोणाचे ओ!
In reply to संपादकांचे गाववाले आहेत ते !! by नितिन थत्ते
अर्रर्रर्र असं झालं का ?
In reply to कोणाचे ओ! by पैसा
:)))
In reply to अर्रर्रर्र असं झालं का ? by नितिन थत्ते
केवळ बुफेच्या रांगेत उभे
In reply to सक्षम संरक्षणमंत्री हवा by संदीप ताम्हनकर
=))))
भावनवशतेने केलेली विधाने,
आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण
थोडीशी गंमत