नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे.
एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे.
आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
वाचने
21656
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणखी एक....
In reply to थोडीशी गंमत by आजानुकर्ण
:)
In reply to आणखी एक.... by नितिन थत्ते
खिक्क
In reply to आणखी एक.... by नितिन थत्ते
बेताल विधाने करुन काही
In reply to खिक्क by विकास
अहो
In reply to खिक्क by विकास
कल्पना विस्तार
In reply to अहो by आजानुकर्ण
अगदी अगदी!!
In reply to कल्पना विस्तार by विकास
“The condition upon which God
In reply to खिक्क by विकास
आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर
In reply to “The condition upon which God by साहना
ठीक आहे !
In reply to आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर by सुबोध खरे
११११११११
युरीवर झालेला हल्ला
लिन्क द्या ना
In reply to युरीवर झालेला हल्ला by दिगोचि
लिन्क
In reply to लिन्क द्या ना by नर्मदेतला गोटा
साधा सरळ उपाय आहे.
=))
In reply to साधा सरळ उपाय आहे. by बोका-ए-आझम
हां फिर?
In reply to साधा सरळ उपाय आहे. by बोका-ए-आझम
काळा पैसेवाल्यांना ऑफर दीली
In reply to साधा सरळ उपाय आहे. by बोका-ए-आझम
डोळ्यातुन पाणी येइस्तोवर हसलो.
In reply to साधा सरळ उपाय आहे. by बोका-ए-आझम
"हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट"</u> वर असलेल्या
(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.
अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत."हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले.इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)
काका अश्याक्षणी पक्षीय बलाबल
In reply to "हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट"</u> वर असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
आपण खूप लिहीलंत पण त्यात आशय
In reply to काका अश्याक्षणी पक्षीय बलाबल by कैलासवासी सोन्याबापु
मी एकटा असा शब्दप्रयोग दाखवून
In reply to आपण खूप लिहीलंत पण त्यात आशय by नर्मदेतला गोटा
हा कसा कसरत विरहीत प्रतिसाद
In reply to मी एकटा असा शब्दप्रयोग दाखवून by कैलासवासी सोन्याबापु
असतं हो एकेकाचं, आम्ही रोजच
In reply to हा कसा कसरत विरहीत प्रतिसाद by नर्मदेतला गोटा
बोलायला बरंच काही आहे हो, पण
In reply to असतं हो एकेकाचं, आम्ही रोजच by कैलासवासी सोन्याबापु
पाकी हल्ले पूर्वीही होत होते.
असो, मोदी अन पर्रीकर हे
In reply to पाकी हल्ले पूर्वीही होत होते. by नर्मदेतला गोटा
हो पण नाही म्हणजे हो म्हणजे
In reply to असो, मोदी अन पर्रीकर हे by कैलासवासी सोन्याबापु
कसरत रोजच करायला लागते,
In reply to हो पण नाही म्हणजे हो म्हणजे by नर्मदेतला गोटा