पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे.
एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे.
आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
प्रतिक्रिया
ओके
एखादा एखादा हल्ला होणारच.
++१००
अहो
आठवा
१. लोकांनी सल्ले देणे
काय राव, कशाला कायपण खरडताय
समरी :
दिल्से शम्त! =))
वाल्याचा वाल्मिकी .......?
साहना मँडम पार्टी मे चेंज
मजाक कर रहे हो क्या ? आम्ही
एखादा हल्ला
हे आम्ही आधी म्हटले होते.
काहीही
*
अतिरेक्यांना नियम पाळावे लागत
??
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला
डांगे साहेब आता आपले काय
माझे काय म्हणणे आहे ते इतर
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले
आता?? हल्ले झाल्यावर विचारला
पूर्वीचे राज्यकर्ते आणि
आताची विदेश नीती कशी वेगळी
मी काही विदेशनीतीचा तज्ञ
+१ पण ...
कै च्या कै
शाखेतल्या पोरांना
लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही
पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही
कायअप्पावर अशाच अर्थाच्या
आचरट लेख आणि त्या वरची आचरट
तुम्ही तेच लिहीताय तर इतरांना
साष्टांग दंडवत.
ब्रह्मदेशात हल्ला केला तेव्हा
सैनिक संरक्षण बल
पोलीस पण मार खाऊ लागले आजकाल
म्हणजे मनात आलं की जे लश्कर
गुरुजींचा बिगरी प्रतिसाद
रामरक्षा शिकवावी
?
असे विधान करणार्या आय डी नां
सरकारला सगळ्यात जास्त धोका
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी
तुम्ही गेला होता काय लाल
ब्रँडेड चहावाले....!!
सक्षम संरक्षणमंत्री हवा
टा़ळ्या!
अफझल खानाचे उदात्तीकरण
Pagination