यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
वाचने
36087
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजच बघितले, मुंबैत ४ मोठे
सध्याचा गणेशोत्सव म्हणजे
In reply to आजच बघितले, मुंबैत ४ मोठे by टवाळ कार्टा
डीजे, समूह अतिढोलवादन या
काडी टाकुन गंमत बघण्यासाठी
अतिरेक
...
+11111
संस्कृतीकी जीवनाच्या आड स्वत:
In reply to +11111 by झेन
अरेरे ..वाईट वाटले
<<<<<<<<त्यांची वारी ,
In reply to अरेरे ..वाईट वाटले by मराठी कथालेखक
आमच्या सोसायटीसमोर विसर्जन
न्यायालयाने डॉल्बि डीजेच्या
खरोखरच प्रश्न आहे कि उगाच घागा चालू केला आहे?
a Supreme Court judgement to
+१
व्हॅट्सऍप वर येणाऱ्या
In reply to +१ by आजानुकर्ण
१०० % सहमत
In reply to व्हॅट्सऍप वर येणाऱ्या by सुबोध खरे
वरील व्हॉट्सप फॉरवर्डशी सहमत
In reply to +१ by आजानुकर्ण
सगळे सण.. गणपती, शिवजयंती,
थोडी लेट एन्ट्री
एव्हाना आपल्या लक्षात आल असेल
हे हे, नेमके! ;)
In reply to एव्हाना आपल्या लक्षात आल असेल by प्रकाश घाटपांडे
कळपातले लांडगे
बंदोबस्ताच्या पोलिसांचे काय हाल होत असतील
गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा
रस्त्यावर येऊन साजरे होणारे
In reply to गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा by श्रीगुरुजी
बंदच व्हायला हवेत हे प्रकार,
हम्म
हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्
In reply to हम्म by बॅटमॅन
हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्
In reply to हो ना! ध्वनीप्रदुषण करणार् by प्रकाश घाटपांडे
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
या सगळ्यात कोणी त्या निचर्
भारी
In reply to या सगळ्यात कोणी त्या निचर् by अस्वस्थामा
खरच चांगला विचार आहे, मला
In reply to या सगळ्यात कोणी त्या निचर् by अस्वस्थामा
आता अजान सुद्धा डॉलबीवरच
सोपी आयडीया ..
काही अवांतर शंका..
अरे शंकासुरा चिनारा
In reply to काही अवांतर शंका.. by चिनार
रामकुंडावर एकदा एक छोटीशी