Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.
गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं. ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत वीरगर्जना कडक घुमली; लोकं थिरकली; लोकं शहारली.
या वादनाची मी टिपलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.
सहभागी होण्यासाठी फेसबुक ग्रूपचा पत्ता हा
ब्लॉग दुवा हा


वाचने
26467
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
फोटो मस्तं
खूप छान फोटो. पुढच्या वर्षी
फोटो छान.
In reply to फोटो छान. by प्रचेतस
हेच बोल्तो. आजकाल दर दोन
का बरं?
In reply to का बरं? by वेल्लाभट
सहमत
In reply to का बरं? by वेल्लाभट
गूगल 'नवरोज़' चं डूडल काढतं
In reply to गूगल 'नवरोज़' चं डूडल काढतं by धर्मराजमुटके
त्यांनी इंपॉर्टन्स/रेकग्निशन
In reply to त्यांनी इंपॉर्टन्स/रेकग्निशन by वेल्लाभट
nuisance ने द्खल घेतली जाईल
In reply to nuisance ने द्खल घेतली जाईल by मराठी_माणूस
धन्यवाद
In reply to त्यांनी इंपॉर्टन्स/रेकग्निशन by वेल्लाभट
if nuisance IS the way people
In reply to if nuisance IS the way people by टवाळ कार्टा
टाईम विल टेल, सर. तुम्ही जी
In reply to टाईम विल टेल, सर. तुम्ही जी by वेल्लाभट
आज ठाण्यात हाताच्या बोटावर
In reply to टाईम विल टेल, सर. तुम्ही जी by वेल्लाभट
कमी आवाजातल्या ढोलाचे उदाहरण
In reply to कमी आवाजातल्या ढोलाचे उदाहरण by टवाळ कार्टा
टवाळ कार्टा
In reply to का बरं? by वेल्लाभट
पण पारशांपेक्षा कित्येक पटीने अधिक संख्येने असलेल्या हिंदूंच्या
In reply to पण पारशांपेक्षा कित्येक पटीने अधिक संख्येने असलेल्या हिंदूंच्या by धर्मराजमुटके
ठाऊक आहे
छान
एक दिवस असणारी शोभायात्रा
In reply to एक दिवस असणारी शोभायात्रा by सूड
हेच्च्च्च्च!
In reply to हेच्च्च्च्च! by वेल्लाभट
चार दिवस
In reply to चार दिवस by अनुप ढेरे
राजकीय मिरवणुकांचं समजू शकतो.
In reply to राजकीय मिरवणुकांचं समजू शकतो. by वेल्लाभट
आत्ता दोन शिवजयंत्या झाल्यात.
In reply to आत्ता दोन शिवजयंत्या झाल्यात. by अनुप ढेरे
एव्हढे कष्ट घेउन सुध्दा ते
In reply to एव्हढे कष्ट घेउन सुध्दा ते by मराठी_माणूस
आता बघायचं संभाजी ब्रिगेड
In reply to आत्ता दोन शिवजयंत्या झाल्यात. by अनुप ढेरे
सहमत.
In reply to सहमत. by खेडूत
युरोपात कार्निव्हलच्या वेळी पहावे +१
In reply to एक दिवस असणारी शोभायात्रा by सूड
मी मुसलमान नसलो तरी ती बांग
In reply to मी मुसलमान नसलो तरी ती बांग by टवाळ कार्टा
बरोबर आहे. ढोल आणि ताशे
In reply to बरोबर आहे. ढोल आणि ताशे by सूड
ळॉळ
In reply to मी मुसलमान नसलो तरी ती बांग by टवाळ कार्टा
गाढा अभ्यास दिसतो तुमचा.
In reply to मी मुसलमान नसलो तरी ती बांग by टवाळ कार्टा
त्या बांगेमागे 'लय' नाही हो,
फोटो
We are simply suffocating our
In reply to We are simply suffocating our by वेल्लाभट
एकदम बरोबर. एक परंपरा ह्या
हम्म..
In reply to हम्म.. by जेपी
ढोल ताशे वाजवणार्यांना
In reply to हम्म.. by जेपी
जेपी
In reply to जेपी by सतीश कुडतरकर
नववारी साडी वर स्पोर्ट शुज ..
In reply to नववारी साडी वर स्पोर्ट शुज .. by जेपी
घ्या.
काहीही अन केव्हाही वाजवा.
फोटू आवडले, फेट्याचा लाल रंग
बाकी शहरांतलं माहीत नाही, पण
In reply to बाकी शहरांतलं माहीत नाही, पण by सूड
पुण्यात याचा अतिरेक होतो.
In reply to पुण्यात याचा अतिरेक होतो. by रेवती
सहमत , पुर्वी जनजागृती
In reply to बाकी शहरांतलं माहीत नाही, पण by सूड
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by धडपड्या
गणपतीची मिरवणूक हा एक
परवा आमच्या सोसायटीतल्या
@वेल्ला भट - तुम्हाला मी
In reply to @वेल्ला भट - तुम्हाला मी by प्रसाद१९७१
असं की काय?.... बरं.
In reply to @वेल्ला भट - तुम्हाला मी by प्रसाद१९७१
नाही हो, इतकेही वाईट नाहीत ते
In reply to नाही हो, इतकेही वाईट नाहीत ते by रेवती
इतकेही वाईट नाहीत, म्हणजे
In reply to इतकेही वाईट नाहीत, म्हणजे by सूड
पुरे झाला तुझा आगलावेपणा!
सगळे सण.. गणपती, शिवजयंती,
In reply to सगळे सण.. गणपती, शिवजयंती, by काळा पहाड
बरं.
In reply to सगळे सण.. गणपती, शिवजयंती, by काळा पहाड
मुळात कुठल्याही साजरीकरणालाच
In reply to सगळे सण.. गणपती, शिवजयंती, by काळा पहाड
असा विचार जंगलात राहणारी
In reply to सगळे सण.. गणपती, शिवजयंती, by काळा पहाड
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
+१
हाफशेंच्युरी निमीत्त फक्त
हातिजायला. गुढीपाडवा
वेल्लाभटच्या मतांशी सहमत आहे.
In reply to वेल्लाभटच्या मतांशी सहमत आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१११११११११
In reply to +१११११११११ by टवाळ कार्टा
+१११११११११
In reply to +१११११११११ by सुबोध खरे
+११११
In reply to +१११११११११ by सुबोध खरे
तो मोहरम असो कि गणेशोत्सव.