बाप्पाचा नैवेद्य - चाॅको कोकोनट लाडू
साहित्य :
चॉकलेट कंपाउंडचे तुकडे : एक वाटी
डेसिकेटेड कोकोनट : दोन वाट्या
बदाम-काजू-पिस्ता पूड : एक वाटी
कंडेन्स्ड मिल्क : तीन चमचे
कृती :
प्रथम डेसिकेटेड नारळ आणि सुकामेव्याची पूड एकत्र करून बाजूला ठेवावी. चॉकलेटचे तुकडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून हाय पॉवरवर मिनिटभर ठेवून वितळवून घ्यावेत. मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर भांड्यात पाणी घेऊन त्यात आणखी एक भांडे ठेवावे, त्यात चॉकलेट टाकून वितळवावे.
आता हे वितळलेले चॉकलेट चमच्याने एकसारखे करून त्यात कंडेन्स्ड मिल्क, डेसिकेटेड नारळ व सुकामेव्याचे मिश्रण अंदाज घेत मिसळावे.
आता याचा छान गोळा तयार होईल. याचे एकसारखे लाडू वळून ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत.
हवे तर मोदक साच्यात घालून याचे मोदकही करता येतील.
करायला सोपे आणि मोजक्या साहित्यात होणारे हे लाडू चवीला मस्त लागतात.

अरे वा! मस्त लागत असतील हे
वा!
डेसिकेटेड कोकोनटच्या जागी,
In reply to डेसिकेटेड कोकोनटच्या जागी, by फेदरवेट साहेब
हो खवलेला सुका नारळ नक्कीच
सोप्पी पाकृ इशा!
In reply to सोप्पी पाकृ इशा! by अनन्न्या
नाहि. ओलसर होतील, टिकायचे
अरे वा!
कडवट चॉकलेट असते ते वापरायचे
In reply to कडवट चॉकलेट असते ते वापरायचे by यशोधरा
मिल्क वा डार्क चॊकलेट
In reply to कडवट चॉकलेट असते ते वापरायचे by यशोधरा
मिल्क वा डार्क चॊकलेट
अरे वा..
अरे वाह, मस्तं दिसताहेत लाडू.
फोटो बघूनच करून खाण्याची
सुप्पर.
इशा १२३
लाडू आवडले. सोपे वाटतायत.
असला नैवेद्य घरी केला तर
वाह ईशे मस्तच
Isha,mastch.
स्वादिष्ट प्रसाद!!
या लाडूत पाक करायचा नाहीय
मस्त दिसताहेत लाडू एकदम.
सहिच दिअसताह्त लाडु :)
जळजळ...
मस्तच आहे
In reply to मस्तच आहे by सत्याचे प्रयोग
धन्यवाद करुन इथे कळवल्याबद्दल
फार च छान ! सुबक आणि देखणी
छानच आयडिया! येच तु त्या
In reply to छानच आयडिया! येच तु त्या by इशा१२३
वरचं चॉकोलेट खाऊन तुरे साभार
छानच आयडिया! येच तु त्या
वा. मस्त, सोपी पाकृ!
वाह! वाह! मस्तं पाककृती
आहा सुरेख. चॉकलेट आणि कोकोनट
खुप छान. चॉकलेट आणि कोकोनट