कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात
तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल .
आगावू धन्यवाद
वाचने
11557
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यवान / ज्ञाबी /
*ज्ञानी असे वाचावे
अहो फर्टिलिटी सेन्टर मध्ये
In reply to *ज्ञानी असे वाचावे by झपाटलेला फिलॉसॉफर
ते कशाला जातेत तडफडायला
In reply to अहो फर्टिलिटी सेन्टर मध्ये by राजाभाउ
जे पुण्यवान / ज्ञाबी /
छान मुद्दा
धन्यवाद सन्न्यस्थ खड्ग महोदय
In reply to छान मुद्दा by संन्यस्त खड्ग
अम्मम्म्म, वय काय म्हणालात
वय सुमारे ५० असावे
In reply to अम्मम्म्म, वय काय म्हणालात by संदीप डांगे
ओह्ह! या वयात होतं कधी कधी
In reply to वय सुमारे ५० असावे by झपाटलेला फिलॉसॉफर
अवांतर
In reply to ओह्ह! या वयात होतं कधी कधी by संदीप डांगे
LOL
In reply to अवांतर by पगला गजोधर
त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी
अचूक पकडलं _/\_
In reply to त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी by राजाभाउ
अहो पुण्यात्मे जन्म घ्यायचे थांबले
In reply to अचूक पकडलं _/\_ by संदीप डांगे
मग समस्या कोठे आहे? भगवंताने
In reply to अहो पुण्यात्मे जन्म घ्यायचे थांबले by नेत्रेश
अरे हेच खरंय राव, रावण
In reply to मग समस्या कोठे आहे? भगवंताने by संदीप डांगे
समस्या एवढीच की
In reply to मग समस्या कोठे आहे? भगवंताने by संदीप डांगे
काय अशक्य आहे त्यात, ते वरचे
In reply to समस्या एवढीच की by नेत्रेश
हा हा हा. हे भारीय , आणि सोपं
In reply to काय अशक्य आहे त्यात, ते वरचे by संदीप डांगे
नै हो, ते भगवंताला अवतार
In reply to हा हा हा. हे भारीय , आणि सोपं by राजाभाउ
..
In reply to नै हो, ते भगवंताला अवतार by संदीप डांगे
तुम्ही भारी हुशार आहेत...!!
In reply to .. by चंपाबाई
भगवंतराव पुण्यात्मा नसतात काय
In reply to अहो पुण्यात्मे जन्म घ्यायचे थांबले by नेत्रेश
भगवंत म्हणजे
In reply to भगवंतराव पुण्यात्मा नसतात काय by अभ्या..
भगवंत म्हणजे ज्यांचे बार्शीला
In reply to भगवंत म्हणजे by नेत्रेश
हो हो तेच.
In reply to भगवंत म्हणजे ज्यांचे बार्शीला by गणामास्तर
तातडीने कार्यान्वित करता येण्याजोगी अमोघ मंत्रणा
पण कसे
In reply to तातडीने कार्यान्वित करता येण्याजोगी अमोघ मंत्रणा by चित्रगुप्त
तांत्रीक अडचण
In reply to तातडीने कार्यान्वित करता येण्याजोगी अमोघ मंत्रणा by चित्रगुप्त
हे गृहस्थ अध्यात्माचा छंद म्हणून अभ्यास करतात.
प्रिय हा मिलिंद असल्याने
In reply to हे गृहस्थ अध्यात्माचा छंद म्हणून अभ्यास करतात. by बोका-ए-आझम
=))))))
In reply to प्रिय हा मिलिंद असल्याने by अभ्या..
उच्चतम जीवनमूल्ये म्हणजे कसली
एष धर्म: टन्ना टन्न: वादी
कुठ्॑ल्या
In reply to एष धर्म: टन्ना टन्न: वादी by अत्रुप्त आत्मा
धागा विनोदी आहे असं माझंही मत
In reply to एष धर्म: टन्ना टन्न: वादी by अत्रुप्त आत्मा
अतीवास तै हा
In reply to धागा विनोदी आहे असं माझंही मत by आतिवास
नाखु,
In reply to अतीवास तै हा by नाखु
मुद्दाम विरोधी मताला उकळी
In reply to धागा विनोदी आहे असं माझंही मत by आतिवास
तुमचं मत मान्य आहे आतिवासतै
In reply to धागा विनोदी आहे असं माझंही मत by आतिवास
व्यावहारीक आणि तार्किक जोड असावी.
In reply to तुमचं मत मान्य आहे आतिवासतै by बोका-ए-आझम
धर्म हा १००% शास्त्रीय विषय नसल्यामुळे
In reply to व्यावहारीक आणि तार्किक जोड असावी. by प्रभाकर पेठकर
धर्म आणि आयुष्य
In reply to धर्म हा १००% शास्त्रीय विषय नसल्यामुळे by बोका-ए-आझम
+1
In reply to धागा विनोदी आहे असं माझंही मत by आतिवास
नै नै थे जाऊ द्या..
चिनारभौ, ते फकस्त भारतात जन्म
In reply to नै नै थे जाऊ द्या.. by चिनार
म्हंजे भारतात जन्म
In reply to चिनारभौ, ते फकस्त भारतात जन्म by संदीप डांगे
त्यांना पवित्र बॉड्या मिळत
In reply to म्हंजे भारतात जन्म by चिनार
नाही मिळत तर जाऊ दे ना..
In reply to त्यांना पवित्र बॉड्या मिळत by अभ्या..
वटणीवर आणायच म्हणजे काय करायच
In reply to नाही मिळत तर जाऊ दे ना.. by चिनार
याला कस वटणीवर आणायच.
In reply to वटणीवर आणायच म्हणजे काय करायच by राजाभाउ
अवं त्याइच्याबी काई अडचणी
In reply to म्हंजे भारतात जन्म by चिनार
हे बी खरंय राजा...
In reply to अवं त्याइच्याबी काई अडचणी by संदीप डांगे
सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात
In reply to हे बी खरंय राजा... by चिनार
थेच म्हनो मी..मले मालूम हाय
In reply to सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात by संदीप डांगे
एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत
भाई, आपका लॉजिक भोत भोत
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
गंडेला म्हणजे काय पारच
In reply to भाई, आपका लॉजिक भोत भोत by संदीप डांगे
नंतर परत विचार केला तर
In reply to गंडेला म्हणजे काय पारच by अभ्या..
तुमच्या गुरूंना म्हणावं
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
तुमच्या गुरूंना म्हणावं
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
उर्ध्वरेतन पद्धती >> काय
In reply to तुमच्या गुरूंना म्हणावं by गणामास्तर
ते नदीपात्रातील रेती उचलायची
In reply to उर्ध्वरेतन पद्धती >> काय by संदीप डांगे
झालं का? आता प्रतिसाद परत
In reply to ते नदीपात्रातील रेती उचलायची by अभ्या..
अरेरे
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
आजपर्यंत जन्मलेले सगळे मानवप्राणी हे
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
brahmadnyani
In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग
भारतीय / हिन्दु / मराठी
=))