आत्मा की आवाज
कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात
तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल .
आगावू धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुण्यवान / ज्ञाबी /
*ज्ञानी असे वाचावे
अहो फर्टिलिटी सेन्टर मध्ये
ते कशाला जातेत तडफडायला
जे पुण्यवान / ज्ञाबी /
छान मुद्दा
धन्यवाद सन्न्यस्थ खड्ग महोदय
अम्मम्म्म, वय काय म्हणालात
वय सुमारे ५० असावे
ओह्ह! या वयात होतं कधी कधी
अवांतर
LOL
त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी
अचूक पकडलं _/\_
अहो पुण्यात्मे जन्म घ्यायचे थांबले
मग समस्या कोठे आहे? भगवंताने
अरे हेच खरंय राव, रावण
समस्या एवढीच की
काय अशक्य आहे त्यात, ते वरचे
हा हा हा. हे भारीय , आणि सोपं
नै हो, ते भगवंताला अवतार
..
तुम्ही भारी हुशार आहेत...!!
भगवंतराव पुण्यात्मा नसतात काय
भगवंत म्हणजे
भगवंत म्हणजे ज्यांचे बार्शीला
हो हो तेच.
तातडीने कार्यान्वित करता येण्याजोगी अमोघ मंत्रणा
पण कसे
तांत्रीक अडचण
हे गृहस्थ अध्यात्माचा छंद म्हणून अभ्यास करतात.
प्रिय हा मिलिंद असल्याने
=))))))
उच्चतम जीवनमूल्ये म्हणजे कसली
एष धर्म: टन्ना टन्न: वादी
कुठ्॑ल्या
धागा विनोदी आहे असं माझंही मत
अतीवास तै हा
नाखु,
मुद्दाम विरोधी मताला उकळी
तुमचं मत मान्य आहे आतिवासतै
व्यावहारीक आणि तार्किक जोड असावी.
धर्म हा १००% शास्त्रीय विषय नसल्यामुळे
धर्म आणि आयुष्य
+1
नै नै थे जाऊ द्या..
चिनारभौ, ते फकस्त भारतात जन्म
म्हंजे भारतात जन्म
त्यांना पवित्र बॉड्या मिळत
नाही मिळत तर जाऊ दे ना..