बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य
पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उगाच पिचक्या टाकण्यापेक्षा मी
चंपाबाईसोबत लुटुपुटुच्या
बापू साहेबाना दिलेला
आउच!!
हे उदाहरण कम्युनिस्टांना प.
Remittances are a key source
बापूसाहेब
तुमचा कोणाशी वैयक्तिक किंवा
बापुसाहेब मी जे लिहितो त्याचा
ओके! त्या मी वाचल्या नाहीत हे
मी तुमच्या बद्दल बोलतच
काय रडारड करता डॉक्टर सदान्
ब्वॉर
राजकारण हेच तर आहे. सामान्य
एक (कु)शंका,
पाकिस्तान
मला राजकारण कळत नाही, अपडेटस
तळी उचलणे,
युएस ला
@अनिरुद्ध,
युद्ध हरून देखील तह जिंकलेला
आपले
माझं थोडं वेगळं मत आहे ते
अमितदादा
http://nationalinterest.org
खरे साहेब, तुम्ही दिलेले
ब्राह्मोस तैनात केल्याने
तुम्ही मांडलेली माहिती बरोबरच
भारत याबाबतीत बराच पिछाडीवर
अनिरुद्ध.वैद्य,
गामा
सहमत गामाजी,
ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु
उद्धट झाले होते एवढ्यात...
अचानक नव्हे.
राही,
@डॉक्टर साहेब,
उत्तम दरडोई उत्पन्न केरळ
नायर समाज
तेच तर मी विचारतोय सर,
केरळ हे वाचून paha
वाघे साहेब
Well Doc, the same applies to
ऑल इंडीया रेडीयोवर बलुची भाषेतील कार्यक्रम
काल
तेलंगणची वेगळ्या राज्याची
सहमत आहे. ज्या लोकांना
आश्चर्य आहे!!!!
उडून गेलेले
नाखुकाका, चर्चा-वाद मी