पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
वाचने
31441
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवं , निरणाएकी माजूण कसं चालन
माझे पर्सनल मत, उद्या जरी
In reply to आवं , निरणाएकी माजूण कसं चालन by इल्यूमिनाटस
हरण्यापेक्षा ते अणू बॉम्ब
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
पाकिस्तान मध्ये अंतर्गत
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
पाकिस्तान कडे असणारी
In reply to माझे पर्सनल मत, उद्या जरी by किंबहुना
याच्याशी सहमत आहे. पण
In reply to पाकिस्तान कडे असणारी by अमितदादा
...
एरंडेलाचा स्टॉक संपला नाय का
In reply to ... by चंपाबाई
+१००
In reply to ... by चंपाबाई
ब्वारं...!!!
सर, मी कधी कधी स्वतः शी देखील
In reply to ब्वारं...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर थेट थोतरीतच =)))
In reply to ब्वारं...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुझ्या पायजे का बे चुऱ्या????
In reply to सर थेट थोतरीतच =))) by मुक्त
बाय द वे !
चंपाबाई
In reply to बाय द वे ! by चंपाबाई
धन्यवाद
In reply to चंपाबाई by सुबोध खरे
धोरणं भारत सरकारची होती
In reply to धन्यवाद by चंपाबाई
लेखात फक्त बलुचिस्तान हा विषय
शेजारच्या उनामधे काय सुरू आहे
आपलं ठेवावं झाकुन
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
उना मधला प्रायोजित
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
मी म्हटलो ना? या ↑ लोकांना
In reply to उना मधला प्रायोजित by विवेकपटाईत
आपण वस्तुस्थिती समजावून सांगू
In reply to मी म्हटलो ना? या ↑ लोकांना by आनंदी गोपाळ
http://www.firstpost.com
In reply to मी म्हटलो ना? या ↑ लोकांना by आनंदी गोपाळ
गोपाळराव
In reply to शेजारच्या उनामधे काय सुरू आहे by आनंदी गोपाळ
बलुचिस्तान
सार्वमत डेंजरस आहे
In reply to बलुचिस्तान by कपिलमुनी
भारत स्वतंत्र झाल्या झाल्या
In reply to बलुचिस्तान by कपिलमुनी
होय
In reply to भारत स्वतंत्र झाल्या झाल्या by खटपट्या
मान्य,
In reply to होय by अनिरुद्ध.वैद्य
ही म्हणाताहात काय?
In reply to मान्य, by खटपट्या
पुर्ण युआरेल
In reply to ही म्हणाताहात काय? by अनिरुद्ध.वैद्य
याचं पालन आता नाही करायचं
In reply to ही म्हणाताहात काय? by अनिरुद्ध.वैद्य
मागे मी या विषयावर धागा टाकला
शत्रूचा पोटात गाठ
*मोदीनिती*
हे यश मोदिंचे नसुन ड्रॅगनचे आहे.
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
अतिशय झपाटलेला प्रतिसाद.
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
पाकिस्तान नामक विषय आता
In reply to अतिशय झपाटलेला प्रतिसाद. by अमितदादा
कसा संपवायचा तुम्हीच सांगा ?
In reply to पाकिस्तान नामक विषय आता by सतोश ताइतवाले
व्हाट्स अप फॉरवर्ड
In reply to *मोदीनिती* by झपाटलेला फिलॉसॉफर
हे पण वाचून घ्याhttp://m
आपणच इतर एका धाग्यावर
In reply to हे पण वाचून घ्याhttp://m by सुबोध खरे
अर्थात. पण एखादे धोरण चांगले
In reply to आपणच इतर एका धाग्यावर by कैलासवासी सोन्याबापु
=)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला
In reply to अर्थात. पण एखादे धोरण चांगले by किंबहुना
ज्या गतीने प्रगती व्हायला हवी
In reply to =)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला by संदीप डांगे
एखादे धोरण चांगले निघाले,
In reply to ज्या गतीने प्रगती व्हायला हवी by उडन खटोला
I am talking about the speed
In reply to एखादे धोरण चांगले निघाले, by संदीप डांगे
Do you believe in theory of
In reply to I am talking about the speed by उडन खटोला
हा हा लय भारी प्रतिसाद.
In reply to Do you believe in theory of by संदीप डांगे
बरोबर !! ह्या मुद्द्यात काही
In reply to अर्थात. पण एखादे धोरण चांगले by किंबहुना
१. योजना सुरु ठेवायची होतीच
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
प्रिसाईजली!! :)
In reply to ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर by शलभ
राजकारणी राजकारण करणारच... हे
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
राजकारणी राजकारण करणारच... हे
In reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by डॉ सुहास म्हात्रे
पण
एखादी (लोकोपयोगी) योजना पूर्वीच्या सरकारने काढली तर त्याला तिचे क्रेडिट द्यायला प्रत्यव्याय नसावा असे वाटते, एकीकडे त्या योजना पुढे देखील चालवायच्या, अन त्या काढल्याबद्दल गत शासनाला तोबा शिव्या घालायच्या, हे कसे जस्टिफाय होऊ शकते काका? बरं, मुद्दा क्रमांक 2 च्या संदर्भात तुम्ही जोडलेले दोन पोट मुद्दे लक्षात घेतल्यास..... जर पूर्वीच्या सरकार ने सुरु केलेल्या योजना इतक्याच मायोपिक अन हितसंबंध जपणाऱ्या अन भ्रष्टाचाराचे कुरण होत्या/आहेत, तर लोकसेवेला समर्पित नव्या भिडू ने त्या सुरूच का ठेवल्या आहेत? तुम्ही जे यथोचित उदाहरण दिले आहे त्यात पूर्वीच्या सरकारची तारीफ करायचा काही संबंध येत नाही, अन ते बरोबर आहे, पण जिथे करण्यालायक आहे (आधार/मनरेगाच नाही) तिथे ते झाले आहे काय? नसल्यास का नाही असे परत नवे प्रश्न पुढ्यात येतातजर पूर्वीच्या सरकार ने सुरु
In reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by कैलासवासी सोन्याबापु
......थडगे , समुद्रात बुडवू.
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
राजकारण हेच तर आहे. सामान्य
In reply to ......थडगे , समुद्रात बुडवू. by मार्मिक गोडसे
वाजपेयी सरकारने आणलेल्या
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
....
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by सुबोध खरे
http://centreright.in/2013/05
In reply to .... by चंपाबाई
http://googleweblight.com/
In reply to http://centreright.in/2013/05 by सुबोध खरे
सोन्याबापू, अजून थोडे
In reply to राजकारणी राजकारण करणारच... हे by कैलासवासी सोन्याबापु
जर पूर्वीच्या सरकार ने सुरु
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
जर पूर्वीच्या सरकार ने सुरु केलेल्या योजना इतक्याच मायोपिक अन हितसंबंध जपणाऱ्या अन भ्रष्टाचाराचे कुरण होत्या/आहेत, तर लोकसेवेला समर्पित नव्या भिडू ने त्या सुरूच का ठेवल्या आहेत?याबाबतीत काही महत्वाची वाक्ये... १. अपेक्षित यशासाठी बहुतेक वेळेस नवीन काही करण्याची गरज नसते, जुनीच गोष्ट नवीन प्रकारे करणे पुरेसे होते. २. यशासाठी जोर लावणे जरूर आहे, पण तो जोर कोठे लावला आहे यावर फायदा कोणाला, कसा व कोठे होतो हे अवलंबून असते. शेवटी माझे लाडके निरिक्षण... ३. सर्व राजकारणी आणि प्रशासकिय अधिकारी अत्यंत हुशार असतात. उत्तम शासनात त्यांची हुशारी "उत्तम व्यवस्थापन" करण्यासाठी वापरली जाते आणि इतर वेळेस "गैरव्यवस्थापनाचे उत्तम व्यवस्थापन" (well managed mismanagement) करण्यासाठी, बस इतकाच फरक आहे !अवांतर : क्रमांक तीनचं उदाहरण
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by डॉ सुहास म्हात्रे
१०० टक्के सत्य..
In reply to जर पूर्वीच्या सरकार ने सुरु by डॉ सुहास म्हात्रे
कालच ..
In reply to १०० टक्के सत्य.. by चौकटराजा
http://www.misalpav.com/node
In reply to कालच .. by चौकटराजा
परमेश्वरा!
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
....
In reply to परमेश्वरा! by पैसा
म्हात्रे काका हे पटलेले आहे
In reply to सोन्याबापू, अजून थोडे by डॉ सुहास म्हात्रे
अनेक उत्तरं...
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
अहो, आधार/नरेगा उदाहरण होते
In reply to अनेक उत्तरं... by अर्धवटराव
विशिष्ट मर्यादा", कशी जोखावी ह्यावर काही सांगू शकाल का?
In reply to अहो, आधार/नरेगा उदाहरण होते by कैलासवासी सोन्याबापु
राजकारण्यांच्या तोंडावर
In reply to बरोबर !! ह्या मुद्द्यात काही by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to आपणच इतर एका धाग्यावर by कैलासवासी सोन्याबापु
असहमत होण्यासारखे काहीच आपण
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
इथे कम्युनिस्ट कुठून आले ते
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
कुठून आले म्हणजे ?
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by संदीप डांगे
महोदय, इथे भाजप विरुद्ध
In reply to कुठून आले म्हणजे ? by गामा पैलवान
इथे कम्युनिस्ट कुठून आले ते
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by संदीप डांगे
सावकाश प्रतिसाद देतो.
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by मार्मिक गोडसे
http://www.countercurrents
In reply to इथे कम्युनिस्ट कुठून आले ते by मार्मिक गोडसे
http://satyavijayi.com
In reply to http://www.countercurrents by सुबोध खरे
सत्यविजयी! काउंटर करंट्स!
In reply to http://satyavijayi.com by सुबोध खरे
एखाद्या पक्षाची विचारसरणी काय
In reply to सत्यविजयी! काउंटर करंट्स! by कैलासवासी सोन्याबापु
केरळात मिळालीये
In reply to एखाद्या पक्षाची विचारसरणी काय by मार्मिक गोडसे
कम्युनिस्ट विचारांनी आणि
In reply to केरळात मिळालीये by गामा पैलवान
सुदैवाने त्यांना कधीच बहुमत
In reply to कम्युनिस्ट विचारांनी आणि by मार्मिक गोडसे
ह्या डाव्यांनी अणुकराराला
In reply to सुदैवाने त्यांना कधीच बहुमत by सुबोध खरे
हे काय लॉजिक झाले सर, त्यांचा
In reply to सुदैवाने त्यांना कधीच बहुमत by सुबोध खरे
म्हणणे इतकेच आहे की सुशासनाकरता कुठलेच सरकार/पक्ष/धोरण त्याज्य नसते, नसावे, एखाद्या व्यक्ती, पक्ष, धोरणाचे मात्र नाव पाहुन त्याच्यावर सरसकट शिक्के मारणे होऊ नये इतकेच.
बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार
In reply to हे काय लॉजिक झाले सर, त्यांचा by कैलासवासी सोन्याबापु
केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल
In reply to बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार by सुबोध खरे
उगाच खोचक प्रतिसाद
In reply to केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल by संदीप डांगे
मी 'उगाच खोचक' प्रतिसाद दिला
In reply to उगाच खोचक प्रतिसाद by सुबोध खरे
नक्की का?
In reply to मी 'उगाच खोचक' प्रतिसाद दिला by संदीप डांगे
उगाच खोचक प्रतिसाद
In reply to नक्की का? by सुबोध खरे
गुरुची विद्या गुरूला फळली
In reply to उगाच खोचक प्रतिसाद by संदीप डांगे
कोण गुरु, कसली विद्या.
In reply to गुरुची विद्या गुरूला फळली by सुबोध खरे
उगाच पिचक्या टाकण्यापेक्षा मी
In reply to कोण गुरु, कसली विद्या. by संदीप डांगे
चंपाबाईसोबत लुटुपुटुच्या
In reply to उगाच पिचक्या टाकण्यापेक्षा मी by सुबोध खरे
बापू साहेबाना दिलेला
In reply to चंपाबाईसोबत लुटुपुटुच्या by संदीप डांगे
आउच!!
In reply to केरळ मध्ये उद्योगधंदे पाहाल by संदीप डांगे
हे उदाहरण कम्युनिस्टांना प.
In reply to बापूसाहेबआधुनिक परिमाणांनुसार by सुबोध खरे
Remittances are a key source
In reply to हे उदाहरण कम्युनिस्टांना प. by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to Remittances are a key source by सुबोध खरे
तुमचा कोणाशी वैयक्तिक किंवा
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
बापुसाहेब मी जे लिहितो त्याचा
In reply to तुमचा कोणाशी वैयक्तिक किंवा by कैलासवासी सोन्याबापु
ओके! त्या मी वाचल्या नाहीत हे
In reply to बापुसाहेब मी जे लिहितो त्याचा by सुबोध खरे
मी तुमच्या बद्दल बोलतच
In reply to ओके! त्या मी वाचल्या नाहीत हे by कैलासवासी सोन्याबापु
काय रडारड करता डॉक्टर सदान्
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
ब्वॉर
In reply to काय रडारड करता डॉक्टर सदान् by संदीप डांगे
राजकारण हेच तर आहे. सामान्य
एक (कु)शंका,
पाकिस्तान
In reply to एक (कु)शंका, by भंकस बाबा
मला राजकारण कळत नाही, अपडेटस
In reply to पाकिस्तान by अनिरुद्ध.वैद्य
तळी उचलणे,
In reply to मला राजकारण कळत नाही, अपडेटस by अभ्या..
युएस ला
In reply to मला राजकारण कळत नाही, अपडेटस by अभ्या..
@अनिरुद्ध,
युद्ध हरून देखील तह जिंकलेला
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
आपले
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
माझं थोडं वेगळं मत आहे ते
In reply to @अनिरुद्ध, by अभिजीत अवलिया
अमितदादा
In reply to माझं थोडं वेगळं मत आहे ते by अमितदादा
http://nationalinterest.org
In reply to अमितदादा by सुबोध खरे
खरे साहेब, तुम्ही दिलेले
In reply to अमितदादा by सुबोध खरे
ब्राह्मोस तैनात केल्याने
In reply to खरे साहेब, तुम्ही दिलेले by अमितदादा
तुम्ही मांडलेली माहिती बरोबरच
In reply to ब्राह्मोस तैनात केल्याने by सुबोध खरे
भारत याबाबतीत बराच पिछाडीवर
In reply to तुम्ही मांडलेली माहिती बरोबरच by अमितदादा
अनिरुद्ध.वैद्य,
गामा
In reply to अनिरुद्ध.वैद्य, by गामा पैलवान
सहमत गामाजी,
In reply to अनिरुद्ध.वैद्य, by गामा पैलवान
ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु
उद्धट झाले होते एवढ्यात...
In reply to ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु by अभिजीत अवलिया
अचानक नव्हे.
In reply to ज्या आय.डी. ने ही चर्चा सुरु by अभिजीत अवलिया
राही,
@डॉक्टर साहेब,
उत्तम दरडोई उत्पन्न केरळ
नायर समाज
In reply to उत्तम दरडोई उत्पन्न केरळ by सुबोध खरे
तेच तर मी विचारतोय सर,
केरळ हे वाचून paha
वाघे साहेब
In reply to केरळ हे वाचून paha by हेमन्त वाघे
Well Doc, the same applies to
In reply to वाघे साहेब by सुबोध खरे
ऑल इंडीया रेडीयोवर बलुची भाषेतील कार्यक्रम
काल
तेलंगणची वेगळ्या राज्याची
सहमत आहे. ज्या लोकांना
In reply to तेलंगणची वेगळ्या राज्याची by श्रीगुरुजी
आश्चर्य आहे!!!!
In reply to सहमत आहे. ज्या लोकांना by संदीप डांगे
उडून गेलेले
In reply to आश्चर्य आहे!!!! by सुबोध खरे
नाखुकाका, चर्चा-वाद मी
In reply to उडून गेलेले by नाखु