रिओ ऑलिम्पिक २०१६
रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.
भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.
तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.
भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !
काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका
प्रतिक्रिया
विश्वविजेता खेळाडूला त्याचा ए
१२-१५
१२-१५
उंच
१२-१५ सिंधू
मॅच रंगतदार अवस्थेत..
१६ -१४
१४-१६१४-१६
१४-१६
१४-१७
!
अजून हरली नाही...पण..
१८-१४
अरेरे
१४-१९
२० १४
मॅचपोईंट
हरली अरेरे
१५-२०
रौप्य...अभिनंदन सिंधू
टफ
सिल्व्हर!!!!!!!!
मस्तच
चांगली खेळली सिंधु
क्या बात है!!!
सिंधु चांगली खेळली.
सुरेख मॅच!
व्हेरी वेळ प्लेड सिंधू!!
गोल्फ मध्ये अदिती अशोक ची आगेकूच चालू आहे
2 times world champion and
वेल प्लेड
अभिनंदन!
किती छान फोटो :)
एकदम. तिच्या चेहर्यावरचे
अगदी अगदी. अप्रतिम फोटो.
आयुष्यात भारत-पाकिस्तान मॅच
येस!!
अभिनंदन !
अदिती अशोक, गोल्फच्या फायनल
दुर्दैवाने काल संपूर्ण दिवस
ब्रिटनची मुसंडी
लोकसंख्येबद्दल कायमच उल्लेख
सहमत.
पटले
सहमत आहे
मुळात खेळ सुद्धा एक करिअर असू
रिदमिक जिम्नास्टिक्स सुरु आहे
योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत
हम्म!
६७
Pagination