Skip to main content

खादाडरावांची झाली फजिती

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 05/08/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता छबु भलताच ढबू बुद्धिचा जड पण करी बडबड एकदा झाली गम्मत बसली होती पंगत जेवायला होते लाडू छबु किती वाढू लाडू खाल्ले अठ्ठावीस जीव झाला कासाविस पोट आले फुगून मग गेला भिऊन पोट लागले दुखायला तसा लागला लोळायला रडला ओरडला तरी किती खादाडरावांची झाली फजिती -- संग्रहित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3004
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

शेवटच्या शब्दाशी साधर्म्य दाखविणार्या ओळी वर ही कवीता करीत असत ते सांज समयी. नाखु साक्षीदार

मजेदार . अशीच एक "मस्त मंडळी ..सुस्त होऊया.." कविता पुर्वी ऐकली होती .