Skip to main content

खादाडरावांची झाली फजिती

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 05/08/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता छबु भलताच ढबू बुद्धिचा जड पण करी बडबड एकदा झाली गम्मत बसली होती पंगत जेवायला होते लाडू छबु किती वाढू लाडू खाल्ले अठ्ठावीस जीव झाला कासाविस पोट आले फुगून मग गेला भिऊन पोट लागले दुखायला तसा लागला लोळायला रडला ओरडला तरी किती खादाडरावांची झाली फजिती -- संग्रहित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2996
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कसली भारी कविता. संग्रहीत चालत असली/नसली तरी मला आवडली ब्वा. मस्त मस्त.

मजेदार . अशीच एक "मस्त मंडळी ..सुस्त होऊया.." कविता पुर्वी ऐकली होती .