✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिलिंग आवसमला

फ — फुंटी, Sun, 07/24/2016 - 21:39
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....

प्रतिक्रिया द्या
5257 वाचन

💬 प्रतिसाद (26)

जबरदस्त!!!!!

जव्हेरगंज
Sun, 07/24/2016 - 22:41 नवीन
_/\_ 'आवसमला'या शब्दाचा अर्थ कळाला तर फार बरे होईल!
  • Log in or register to post comments

ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे

अभ्या..
Sun, 07/24/2016 - 22:44 नवीन
ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे वाचा बघू बाकी रचना ऑस्समच. आवडलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अस्साय काय.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/24/2016 - 22:46 नवीन
मला वाटलं धबधब्यात बुडून झालेलं भूत अवसेच्या रात्री असं म्हणत फिरतंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))))

जव्हेरगंज
Sun, 07/24/2016 - 22:57 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

=) =)))

संजय पाटिल
Mon, 07/25/2016 - 10:16 नवीन
=) =)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

:)

पैसा
Sun, 07/24/2016 - 22:45 नवीन
हे पण फेसबुकावर टाकायचं ना! लाइकले असते!
  • Log in or register to post comments

तो मी नव्हेच :-)

फुंटी
गुरुवार, 07/28/2016 - 23:21 नवीन
तो मी नव्हेच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भारी

चाणक्य
Sun, 07/24/2016 - 23:00 नवीन
हुबेहूब
  • Log in or register to post comments

फार छान कविता आहे. परवानगी

आदूबाळ
Sun, 07/24/2016 - 23:47 नवीन
फार छान कविता आहे. परवानगी असेल तर तुमच्या नावासहित शेअर करू का?
  • Log in or register to post comments

भारी....

संदीप डांगे
Mon, 07/25/2016 - 00:07 नवीन
भारी....
  • Log in or register to post comments

या "फिलिंग आवसम"च्या नादात

सतिश गावडे
Mon, 07/25/2016 - 00:39 नवीन
या "फिलिंग आवसम"च्या नादात पब्लिकने आमच्या ताम्हीणी घाटाची माती केली मागच्या तीन चार वर्षात. :(
  • Log in or register to post comments

यो

नाखु
Mon, 07/25/2016 - 09:44 नवीन
लोकांसाठी "ह्यो" मोठ्ठा टोला.... चाबूक.
  • Log in or register to post comments

=)) खरंय

असंका
Mon, 07/25/2016 - 09:51 नवीन
=)) खरंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/25/2016 - 10:00 नवीन
पावसाळ्यात दर रविवारी या असल्या "यो" लोकांमुळे हापिसातुन घरी पोचायला उशीर होतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

एकदम ऑस्सम !!! :)

राजाभाउ
Mon, 07/25/2016 - 13:34 नवीन
एकदम ऑस्सम !!! :)
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Mon, 07/25/2016 - 13:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मस्तय कविता...

उडन खटोला
Mon, 07/25/2016 - 14:27 नवीन
मस्तय कविता...
  • Log in or register to post comments

खतरनाक. बँग ऑन!

एस
Mon, 07/25/2016 - 17:09 नवीन
खतरनाक. बँग ऑन!
  • Log in or register to post comments

ऑस्सम आहे हे!

चांदणे संदीप
Tue, 07/26/2016 - 13:09 नवीन
आवसमही चोलबे! Sandy
  • Log in or register to post comments

आवसम आहे हे!

रातराणी
Tue, 07/26/2016 - 23:44 नवीन
आवसम आहे हे!
  • Log in or register to post comments

जबराट आहे कविता. शेयर करतोय

किसन शिंदे
Wed, 07/27/2016 - 22:37 नवीन
जबराट आहे कविता. शेयर करतोय नावासकट
  • Log in or register to post comments

कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/28/2016 - 07:08 नवीन
कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग ऑस्सम ला' असं मलेशियन इंग्लिशमध्ये म्हटल्यासारखं वाटलं. आपण जसं प्रत्येक वाक्याला 'ऑस्सम वाटतंय रे' किंवा 'ऑस्सम आहे नै' असं म्हणतो तसं मलेशियात आणि सिंगापूरमध्ये 'ला' म्हणतात. ते फार गोड वाटतं. आणि तसं म्हणणाऱ्या काही गोड मुलींची आठवण असेल तर अजूनच...
  • Log in or register to post comments

छान कविता.

सिरुसेरि
गुरुवार, 07/28/2016 - 12:58 नवीन
+१००
  • Log in or register to post comments

आवसम हाच!

सूड
गुरुवार, 07/28/2016 - 16:28 नवीन
आवसम हाच!
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
गुरुवार, 07/28/2016 - 20:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

फिलिंग आव्सम

फुंटी
गुरुवार, 07/28/2016 - 23:22 नवीन
फिलिंग आव्सम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा