फिलिंग आवसमला
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग आवसमला...
वरती अवसान न्याचरल सुखाच
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
जबरदस्त!!!!!
ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे
अस्साय काय.....
=))))
=) =)))
:)
तो मी नव्हेच :-)
भारी
फार छान कविता आहे. परवानगी
भारी....
या "फिलिंग आवसम"च्या नादात
यो
=)) खरंय
मस्त....
एकदम ऑस्सम !!! :)
=))
मस्तय कविता...
खतरनाक. बँग ऑन!
ऑस्सम आहे हे!
आवसम आहे हे!
जबराट आहे कविता. शेयर करतोय
कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग
छान कविता.
आवसम हाच!
मस्त
फिलिंग आव्सम