सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं....
हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात. बरं , ज्याने आणलंय त्यांचं मनही मोडवत नाही पण तरीही हळूहळू घरातल्या कानाकोपऱ्यात एक एक करून अनावश्यक वस्तू साठत जातात आणि घराला अडगळीच्या खोलीचे रूप प्राप्त होते. मग सणावाराला आधी साफसफाई मोहीम उघडली जाते .... मुळात माणसाला इतक्या गोष्टींचा हव्यास असतोच का? आपल्या मानसिकतेचा नियम हेच सांगतो की जोपर्यन्त एखादी गोष्ट आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंतच आपल्याला तिचे आकर्षण असते... एकदा का ती आपल्या ताब्यात आली कि तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि हे सरसकट सगळ्यांनाच लागू आहे.
घरातला स्त्रीवर्ग विशेषतः ज्या गोष्टीत विशेष अडकलेला असतो ते म्हणजे जुने कपडे, भांडी, प्लास्टिकचे पदार्थ/पिशव्या आणि इतर भंगार सामान ! कधीतरी लागेल म्हणून वर्षानुवर्षे ती गोष्ट जीवापाड जपून ठेवायची ( विशेष म्हणजे ती कधीही "लागत" नाही)...या संदर्भातच मला काही प्रश्न पडले आहेत ते असे -
१) अशा जपून ठेवलेल्या गोष्टी नक्की काय आणि कधी कामाला येतात ?
२) घर सफाई मोहिमेत मध्येच घुसून घराबाहेर काढायच्या ठेवलेल्या वस्तूंवर आक्रमण करून सुरतेची लूट असल्यासारखे परत सगळे पदार्थ घराच्या आत का जातात? मग सफाई मोहिमेचे उद्दिष्ट काय असते ? फक्त धूळ हटवणे ?
३) एखादी गोष्ट आपल्याकडे होती पण आपण तिचा वापर केला नाही याची रुखरुख नेमकी किती दिवस टिकू शकते ?
४) आपले सामान ३ बीएचकेचे असून आपण १ बीएचकेमध्येच राहतो हे सत्य त्या कधी स्वीकारतात ?
५) सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अश्या गोष्टींना ज्याला बोलीभाषेत अडगळ म्हणतात त्याच्याशी भावनिक नातं असणं म्हणजे नक्की काय?
वर्गीकरण
वाचने
15586
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाई, बाई, बाई माझ्या
उपयुक्तता की अडगळ
उपयुक्तता की अडगळ
अजिबात कामाला न येणाऱ्या
खरंय. बरेच लोकांना उगाचच्या
क्लटर!
हीहीही!
In reply to क्लटर! by साती
नक्कीच!
In reply to हीहीही! by पैसा
आई शप्पत,
In reply to नक्कीच! by साती
कुंभमेळा हाच एका समृध्द
In reply to आई शप्पत, by चौथा कोनाडा
अय्या, दादू
In reply to आई शप्पत, by चौथा कोनाडा
घरातील जी वस्तु सहा महीणे
अजया तै कॅसेट बाबतीत सेम पिंच
चैनीची वस्तू गरजेची केंव्हा
एक नंबर !!!
In reply to चैनीची वस्तू गरजेची केंव्हा by सुबोध खरे
आमच्या वडिलांचे घर जेंव्हा
अवीण दवणे चां नविण सुविचार
तुमचा प्रतिसाद पाहून
In reply to अवीण दवणे चां नविण सुविचार by मारवा
अमेरिकेला येताना मला माझ्या
अमेरिकेला येताना..
In reply to अमेरिकेला येताना मला माझ्या by पिलीयन रायडर
+1
In reply to अमेरिकेला येताना.. by मोदक
कधीतरी उपयोगाला येईल म्हणुन
लेखातले काही मुद्दे पटले.
ह्म्म्म..
किती गोड आहे पिल्लू
In reply to ह्म्म्म.. by अस्वस्थामा
बॅकग्राउंड हालतीय. पॉपकॉर्न
In reply to किती गोड आहे पिल्लू by उडन खटोला
चांगल्या विषयाला वाचा फोडलीत
तुम्ही काय गोळा केलं आहे कंकाका ?
In reply to चांगल्या विषयाला वाचा फोडलीत by कंजूस
खरय. प्रत्येक टाकावू वस्तू
In reply to चांगल्या विषयाला वाचा फोडलीत by कंजूस
माझ्या कडे
मी यावर एक उपाय शोधला आहे.
तुमची बायको, ह्यावर काही बोलली नाही...नशीबवान आहात....
In reply to मी यावर एक उपाय शोधला आहे. by खटपट्या
सांगा की काय होते ते उत्तर.
In reply to तुमची बायको, ह्यावर काही बोलली नाही...नशीबवान आहात.... by मुक्त विहारि
सांगा की काय होते ते उत्तर.
In reply to सांगा की काय होते ते उत्तर. by खटपट्या
त्यात भेटायचं काय इशेष ?
In reply to सांगा की काय होते ते उत्तर. by मुक्त विहारि
कमावत्या वयापासून कायम घरे
माझा मंत्र
अगदी दुखर्या नसेवर बोट
मध्ये भावाचे लग्न झाले तेव्हा
In reply to अगदी दुखर्या नसेवर बोट by रेवती
रोचक धागा....
Highly inflammable Vidhan;)
In reply to रोचक धागा.... by मुक्त विहारि
Highly inflammable Vidhan
In reply to Highly inflammable Vidhan;) by संदीप डांगे
स्थळ
In reply to Highly inflammable Vidhan by मुक्त विहारि
घरातल्या अडगळ गोष्टी!
चांगला धागा, ज्येष्ठांच्या उल्लेखामुळे मनोरंजक चर्चाही शक्य आहे
काही जुन्या गोष्टी
स्कॉच....
In reply to काही जुन्या गोष्टी by हेमन्त वाघे
पहिली जॉईंट अट्टाचमेंट गोरखा
लेख आणी प्रतिक्रिया मजेशीर आहेत.
मझ्याघरी पण खुप जुने कपडे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
In reply to मझ्याघरी पण खुप जुने कपडे by दिपुडी
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
पुढची ओळ म्हणा की !
In reply to २ बॅग भरून कपड़े खाल्ले असे by दिपुडी
:-)))
In reply to पुढची ओळ म्हणा की ! by सस्नेह
नुकतीच घरात साफसफाईची ऑर्डर
तुझं बाकी सगळं बरं आहे... पण वाचन जssssरा कमी पडतंय....
In reply to नुकतीच घरात साफसफाईची ऑर्डर by टवाळ कार्टा
मापं, असं नाई म्हणायचं बरका
In reply to तुझं बाकी सगळं बरं आहे... पण वाचन जssssरा कमी पडतंय.... by माम्लेदारचा पन्खा
नको नको....माफीनामा देतो....
In reply to मापं, असं नाई म्हणायचं बरका by अभ्या..
(No subject)
In reply to नको नको....माफीनामा देतो.... by माम्लेदारचा पन्खा
लोळी आहे ना आतमध्ये?
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
या विषयावर घट्ट पकड दिसतेय !
In reply to लोळी आहे ना आतमध्ये? by अभ्या..
खालचा प्रतिसाद टकाशेटसाठी बर्का
In reply to लोळी आहे ना आतमध्ये? by अभ्या..
पकडे रहना....छोडना नहीं.....
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
ना वाचताच
In reply to नुकतीच घरात साफसफाईची ऑर्डर by टवाळ कार्टा
लेखात लिहिल्याप्रमाणेच असते
In reply to ना वाचताच by कपिलमुनी
हे डेटा बॅक-अप कींवा इंशुरन्स