मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
176985
प्रतिक्रिया
484
मिसळपाव
प्रतिक्रिया
पत्ता नोंदवून घेतलाय. आलो की
In reply to माझा पत्ता - by खटपट्या
तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला
In reply to @सुबोधजी by गंगाधर मुटे
का घाबरवताय
In reply to तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला by मोदक
तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला
In reply to तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला by मोदक
मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस
हो, मग आपण रमी नायतर भिकार
In reply to मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस by खटपट्या
मिपाला पत्त्यांचा डेटाबेस
In reply to मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस by खटपट्या
हा मिपावर खूप मोठा आरोप
In reply to मिपाला पत्त्यांचा डेटाबेस by गंगाधर मुटे
तुम्हा आयड्यांना स्वतःचे
In reply to हा मिपावर खूप मोठा आरोप by खटपट्या
वा मुटे साहेबा २०० झाले नं
In reply to तुम्हा आयड्यांना स्वतःचे by गंगाधर मुटे
आमचं खरं रुप उघडंच आहे हो.
In reply to तुम्हा आयड्यांना स्वतःचे by गंगाधर मुटे
मुटे साहेब
In reply to तुम्हा आयड्यांना स्वतःचे by गंगाधर मुटे
खरे नाव-- टंकन दोषाबद्दल
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
Well, in that case what the
In reply to मिपाला पत्त्यांचा डेटाबेस by गंगाधर मुटे
माझा पत्ता बदाम ७
In reply to मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस by खटपट्या
सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी
+१००
In reply to सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी by गवि
@गवी
In reply to सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी by गवि
व्हायरस मोदक
या धाग्यावर मी आता रचनात्मक
In reply to व्हायरस मोदक by मितभाषी
ek vinati
In reply to या धाग्यावर मी आता रचनात्मक by गंगाधर मुटे
@मितभाषी
In reply to ek vinati by मितभाषी
200
मो
द
क
रा
व
@मोदकराव २११ झालेत.
मुटे साहेब
खीखीखी!!!
In reply to मुटे साहेब by आजानुकर्ण
मुटेकाका,
सौम्य आणि चांगल्या भाषेत
In reply to मुटेकाका, by मोदक
मी लिहिलेल्या प्रतिसादातल्या
In reply to सौम्य आणि चांगल्या भाषेत by गंगाधर मुटे
नाही. या धाग्यावर चांगलं
In reply to मी लिहिलेल्या प्रतिसादातल्या by मोदक
ठीक आहे. उत्तरे देण्यासाठी
In reply to नाही. या धाग्यावर चांगलं by गंगाधर मुटे
माझ्यावर काहीही बंधनकारक नाही
In reply to ठीक आहे. उत्तरे देण्यासाठी by मोदक
तुम्ही जे मत मांडले आहे ते
In reply to माझ्यावर काहीही बंधनकारक नाही by गंगाधर मुटे
कॉर्नर
आता गोलहि होणार
In reply to कॉर्नर by कपिलमुनी
गवि
आयडीचे विचार
आयडीचे विचार पटत नसतील तर सरळ
In reply to आयडीचे विचार by कपिलमुनी
कपिलमुनी
In reply to आयडीचे विचार by कपिलमुनी
मी डावा / कम्युनिस्ट
In reply to कपिलमुनी by सुबोध खरे
हर हर न हिंदू न यवन
In reply to मी डावा / कम्युनिस्ट by कपिलमुनी
@कपिलमुनी
मुटे साहेब
In reply to @कपिलमुनी by गंगाधर मुटे
सोडून जा सांगायचे नाही आणि
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
केजरीवाल समर्थक
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
??
In reply to . उगीच घाबरू नका. by सुबोध खरे
अर्रर्र गल्ली चुकली काय?
In reply to . उगीच घाबरू नका. by सुबोध खरे
आपल्याला न पटणाऱ्या बेफाट
In reply to केजरीवाल समर्थक by कपिलमुनी
- तुम्ही मिपा सोडून जा म्हटले
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
उगाच काथ्याकूट नको भंपक
In reply to - तुम्ही मिपा सोडून जा म्हटले by गंगाधर मुटे
तुमचा मी वेतनधारी सेवक
In reply to उगाच काथ्याकूट नको भंपक by सुबोध खरे
तुम्ही जे मत मांडले आहे ते
In reply to तुमचा मी वेतनधारी सेवक by गंगाधर मुटे
नाही. मी कवितेत जे म्हटलेय ते
In reply to तुम्ही जे मत मांडले आहे ते by मोदक
तुम्ही आयुष्यात ज्या कुणाचे
In reply to नाही. मी कवितेत जे म्हटलेय ते by गंगाधर मुटे
मी स्वतःहून कोणावर काहीही
In reply to तुम्ही आयुष्यात ज्या कुणाचे by मोदक
मी स्वतःहून कोणावर काहीही
In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by गंगाधर मुटे
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे.मी येथे चर्चा करायची थांबवत आहे. तुमचे सोपेचे सोंग सुरू राहूद्यात..धन्यवाद! आभारी आहे.
In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by मोदक
मला जे लिहायचे ते लिहेन,
In reply to - तुम्ही मिपा सोडून जा म्हटले by गंगाधर मुटे
तुम्ही कविता करता तरीही
In reply to मला जे लिहायचे ते लिहेन, by महासंग्राम
डावे, उजवे, मंदीरवादी,
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
गांडूळ
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
डावे, उजवे, मंदीरवादी,
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by सुबोध खरे
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहेहे म्हणजे "बाईच बाईची शत्रू असते" या धर्तीवर तुम्ही बोलत आहात. ;-)तुकोबा, माफ करा!
In reply to @कपिलमुनी by गंगाधर मुटे
अजून एक गंगाधर ही शक्तिमान!
In reply to तुकोबा, माफ करा! by स्पार्टाकस