मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
176986
प्रतिक्रिया
484
मिसळपाव
प्रतिक्रिया
असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब !
In reply to तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची by गंगाधर मुटे
पळवाट शोधून पळू नका. पत्ता
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
आम्ही उठसूट कोणालाही पत्ते देत नाही..... त्यामुळे क्षमस्व !
In reply to पळवाट शोधून पळू नका. पत्ता by गंगाधर मुटे
पत्ता कधी देणार?
In reply to आम्ही उठसूट कोणालाही पत्ते देत नाही..... त्यामुळे क्षमस्व ! by माम्लेदारचा पन्खा
पत्ता कधी देणार?
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
मुटे साहेब सगळ्याचे पत्ते
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
मला विपू करा. नक्की भेटुयात.
In reply to मुटे साहेब सगळ्याचे पत्ते by धनावडे
किंवा मी माझा पत्ता देतो.
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
मामलेदार
In reply to किंवा मी माझा पत्ता देतो. by गंगाधर मुटे
डॉक...रेकी उलटली तर आजार उलटा येतो म्हणे...
In reply to मामलेदार by सुबोध खरे
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून
तुमचा प्रतिसाद पाहून मलाही
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
आयला..
In reply to तुमचा प्रतिसाद पाहून मलाही by गंगाधर मुटे
सामान्यच हाय मी. त्यात काय
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
जस्ट लाईक 'कबाली'
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
आभ्यआ भावा एकच नंबर.
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
हाहाहा!!!!
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
संदीपाअण्णा,
In reply to अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय by संदीप डांगे
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by मितभाषी
मुटेकाका.,,
तुम्हाला काय म्हणायचे? की या
In reply to मुटेकाका.,, by जावई
हे शाब्बास मुटे सर...
In reply to तुम्हाला काय म्हणायचे? की या by गंगाधर मुटे
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to हे शाब्बास मुटे सर... by राका
साध्य बिध्य काय गरज? त्यांना
In reply to मुटेकाका.,, by जावई
हे चित्र आठवलं उगाच!
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to हे चित्र आठवलं उगाच! by अनुप ढेरे
इतर ते राजकारणी
कवितेत हे लिहिलं आहे का?
In reply to इतर ते राजकारणी by आदिजोशी
घोडा चतूर... घोडा चतूर करू
In reply to कवितेत हे लिहिलं आहे का? by गंगाधर मुटे
पुन्हा एकदा वाचा.
In reply to घोडा चतूर... घोडा चतूर करू by आदिजोशी
आता दरवर्षीप्रमाणे यंदाही
मिस्टर अनूप माझ्या कंपूत
In reply to आता दरवर्षीप्रमाणे यंदाही by गंगाधर मुटे
कंपू म्हणण्यात माझी चूक झाली.
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
माझाही नाही कुठला कंपू. पण
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
चला लोक्स
तरुण आहे रात्र अजुनी
In reply to चला लोक्स by सामान्य वाचक
सुबोध काका कहा
In reply to तरुण आहे रात्र अजुनी by सुबोध खरे
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने
गलगले आले....गलगलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे...
In reply to हा धागा महाप्रलयाच्या दिशेने by सुबोध खरे
हे कवितेत लिहिले आहे का?
In reply to गलगले आले....गलगलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे... by माम्लेदारचा पन्खा
=))
In reply to . by बोका-ए-आझम
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने
बरं झालं तुम्हीच म्हणाला ते
In reply to हा धागा महाप्रलयाच्या दिशेने by गंगाधर मुटे
कितीचे लक्ष्य आहे नक्की.....
In reply to बरं झालं तुम्हीच म्हणाला ते by सुबोध खरे
महाप्रलय किती प्रतिसाद वर
In reply to कितीचे लक्ष्य आहे नक्की..... by माम्लेदारचा पन्खा
झाला तर एकानेही होतो...
In reply to महाप्रलय किती प्रतिसाद वर by सुबोध खरे
@माम्लेदारचा पन्खा
In reply to कितीचे लक्ष्य आहे नक्की..... by माम्लेदारचा पन्खा
पत्ता सोडून बोला
In reply to @माम्लेदारचा पन्खा by गंगाधर मुटे
काय मापं, कसा हैस?
In reply to पत्ता सोडून बोला by माम्लेदारचा पन्खा
सगळे बरे आहेत. मुटेकाकाही आता
In reply to काय मापं, कसा हैस? by मोदक
दुवा देण्याचीही ऐपत नाही तर
In reply to पत्ता सोडून बोला by माम्लेदारचा पन्खा
))
In reply to दुवा देण्याचीही ऐपत नाही तर by गंगाधर मुटे
किती प्रतिसाद आलेत याचेशी मला
In reply to बरं झालं तुम्हीच म्हणाला ते by सुबोध खरे
+१ एकदम खरंय..
In reply to किती प्रतिसाद आलेत याचेशी मला by गंगाधर मुटे
असो असो
मी काय करतो, कृती करतो की
In reply to असो असो by आदिजोशी
ओ तुमी पैले पत्ता द्या.
In reply to असो असो by आदिजोशी
@मोदकराव,
In reply to ओ तुमी पैले पत्ता द्या. by मोदक
सर, जेवून घ्या.
In reply to @मोदकराव, by गंगाधर मुटे
हे दळण अजुन सुरू आहे होय
@मोदकराव,
In reply to हे दळण अजुन सुरू आहे होय by मोदक
@आदिजोशी, तुमचा पत्ता
तुम्हाला लैच वेळ हाय पत्ता
In reply to @आदिजोशी, तुमचा पत्ता by गंगाधर मुटे
माझा पत्ता -
In reply to तुम्ही घ्यायला तुम्हाला कोणी by गंगाधर मुटे
खटपट्या शेट असे खरे पत्ते आणि
In reply to माझा पत्ता - by खटपट्या
मी दारू गुत्त्याची लायसन्स
In reply to खटपट्या शेट असे खरे पत्ते आणि by सुबोध खरे