मिपा बाप्पा मोरया
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी. . आता हे कशासाठी? तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे. तर मग चला. लागा कामाला. काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील. आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत...... होऊ दे चर्चा....
In reply to चारोळी येत नसेल तर नुसते by स्पा
In reply to फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल by यशोधरा
In reply to हा. थोडासा. ;) by अभ्या..
In reply to मी ही प्रयत्न करेन चित्र by किसन शिंदे
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
In reply to ते बघा नवनास्तिक चित्र by सूड
In reply to बघ की.. चित्र काढण्याचा आणि by किसन शिंदे
In reply to सहमत. येडं असण्याला. ;) by अभ्या..
In reply to अभ्या भाऊ मस्तच by राघवेंद्र
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
In reply to वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे by अभ्या..
In reply to इतके नाय. पन्नासेक असतील :) by प्रचेतस
In reply to कसं खरं उत्तर आलं. by अभ्या..
In reply to कसं खरं उत्तर आलं. by अभ्या..
In reply to मी पण by स्वच्छंदी_मनोज
In reply to वल्ली गडभ्रमणातला राजगड असला by अभ्या..
In reply to कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी by सूड
In reply to अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा by अभ्या..
In reply to सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि by अभ्या..
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
In reply to मीही प्रयत्न करेन चित्र by रातराणी
In reply to आयोव..... by अभ्या..
In reply to मैं भी by चांदणे संदीप
In reply to जल्ला आपल्याला इतकी तरल by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जल्ला आपल्याला इतकी तरल by कैलासवासी सोन्याबापु
In reply to न रंगवलेलं चित्र चालेल का? by जगप्रवासी
In reply to चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश by पिंगू
In reply to चालेल, धावेल, नाचेल. by अभ्या..
In reply to देणारच आहे. by सुधांशुनूलकर
In reply to भारीच ओ सुधांशूदा, by अभ्या..
In reply to इतरही काही माध्यमं by सुधांशुनूलकर
In reply to इतरही काही माध्यमं by सुधांशुनूलकर
In reply to वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट by पिशी अबोली
In reply to बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस, by अभ्या..
In reply to ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर by अभ्या..
In reply to सांस्कृतीक समरसता by माहितगार
In reply to होय, चालेल की. by शिद
In reply to काय काय केले तर चालेल by लालगरूड
In reply to आपणास काय येते गरुडपंत? by अभ्या..
In reply to सूचना by अभ्या..
In reply to सूचना by अभ्या..
In reply to दादूस \o/ by चांदणे संदीप
In reply to ह्ये जिगर, by अभ्या..
In reply to एका सदस्याच्या किमान दोन by मितभाषी
In reply to थोडे अवांतर करतोय त्याबद्दल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to धन्यवाद सँडी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to माझी चित्रकला प्रचंड वाईट आहे by avinash kulkarni
In reply to मिपा बरॊबरची आनंददायी सुरुवात by झुमकुला
In reply to पाठवायची लास्ट तारीख़ कधी by patilachaganya
In reply to अवं पाटील, लास्टंबेस्ट तारीख by अभ्या..
चारोळी येत नसेल तर नुसते