लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 03/07/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले. दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 890 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया व्वा!! तुम्ही फार सुरेख किसन शिंदे रविवार, 03/07/2016 21:50 व्वा!! तुम्ही फार सुरेख लिहीता. मस्तच! रातराणी सोमवार, 04/07/2016 10:53 मस्तच! झुंजूमुंजू पहाटेला नाखु सोमवार, 04/07/2016 14:08 झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा पुर्वरंग ... ओथंबले ओले अंग.. अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा... हायकु चांगले आहेत. हायकु चाहता नाखु
झुंजूमुंजू पहाटेला नाखु सोमवार, 04/07/2016 14:08 झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा पुर्वरंग ... ओथंबले ओले अंग.. अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा... हायकु चांगले आहेत. हायकु चाहता नाखु
प्रतिक्रिया
व्वा!! तुम्ही फार सुरेख
मस्तच!
झुंजूमुंजू पहाटेला