Skip to main content

हायकू (?)

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 03/07/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग
लेखनविषय:

वाचने 890
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग
झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा पुर्वरंग ... ओथंबले ओले अंग.. अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा... हायकु चांगले आहेत. हायकु चाहता नाखु