हायकू (?) — दिनेश५७ , Sun, 07/03/2016 - 20:51 दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (3) व्वा!! तुम्ही फार सुरेख किसन शिंदे Sun, 07/03/2016 - 21:50 नवीन व्वा!! तुम्ही फार सुरेख लिहीता. मस्तच! रातराणी Mon, 07/04/2016 - 10:53 नवीन मस्तच! झुंजूमुंजू पहाटेला नाखु Mon, 07/04/2016 - 14:08 नवीन झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा पुर्वरंग ... ओथंबले ओले अंग.. अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा... हायकु चांगले आहेत. हायकु चाहता नाखु
झुंजूमुंजू पहाटेला नाखु Mon, 07/04/2016 - 14:08 नवीन झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा पुर्वरंग ... ओथंबले ओले अंग.. अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा... हायकु चांगले आहेत. हायकु चाहता नाखु
व्वा!! तुम्ही फार सुरेख
मस्तच!
झुंजूमुंजू पहाटेला