पैसा बचा डॉट कॉम
कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध होत याची चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढतो आहे. धाग्याचा उद्देश ब्र्यांडेड उत्पादनांची किंमत वाढवून पून्हा सेल अथवा डिस्काऊंट दाखवून जाहीरात व्हावी असा नाही, सध्या इतर भाज्या महाग असताना बटाटे कांदे कमी दरात आहेत तर अशा ग्राहकोपयोगी उत्पादनांबद्दल कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध झाले/असते याची माहितीची मिपाकर वाचकांनी देवाण घेवाण करावी.
मिपावरील शेतकर्यांचे हित होईल का ? या धागा चर्चेत शेतकरी कसा नाडला जातो आणि आर्थीक फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यातील अडचणींची चर्चा झाली आहे. कुठे कोथींबीरीचे कुठे कांद्याचे किंवा अजून कशाचे भाव पडत असतात, अथवा कमी असतात, किंवा एखादा सिझन चालू आहे आणि किमती कमी झाल्या आहेत अशी माहिती या धाग्यास प्रतिसादातून मिळत रहावी अशी अपेक्षा.
किंवा काटकसर कशी करावी किंवा तुम्ही काटकसर कशी करता अथवा काटकसर करण्यातील तुमचे यश या बद्दलही या धाग्यातून चर्चा करण्याचे स्वागत असेल.
तर हा धागा म्हणजे आपले मिपावरचे पैसा बचा बचत करा .
उत्तरदायकत्वास नकारः या धाग्यातील प्रतिसादातून आलेल्या माहितीची शहानिशा स्व जबाबदारीवर करावी. आंतरजालावरील पैसाबचाडॉट कॉम नावाचे काही वेबसाईट असल्यास/आल्यास त्याचा या धागा लेखाशी काही संबंध नाही हे लक्षात घ्यावे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला.चांगला उपक्रम.
चांगला उपक्रम. तसेच पैसे
उत्तम
मुळे आणल्यावर त्याचा पाला
मुळ्याची पालेभाजी सुद्धा करता
खरं म्हणजे मुळ्याच्या
मूळा निवासी काय करत असावेत
अतिषय सुंदर संकल्पना !
चिंचवडात मोरया गोसावी पार्क
घरातली सगळी कामे स्व्तःच करतो
ते शिवसेनेच्या पाठिंब्यातून
केवळ कमी दर
..इतर बाजू
घासाघीस हि एक कला आहे आणि
ग्राहकाला पारख हवी
घासाघीस च्या उलटही एक पद्धत
१००% सहमत
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणता
एकदम बरोबर
बाकी विषय आलाच आहे म्हणून
.....तेव्हा बरेच चांगले
आंबा