✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४

आ
आदिजोशी यांनी
गुरुवार, 10/14/2010 - 10:31  ·  लेख
लेख

Book traversal links for (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४

  • ‹ निर्लज्ज व्हा - भाग ३
  • Up
  • निर्लज्ज व्हा - अंतिम भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21658 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

राजेश घासकडवी
गुरुवार, 10/14/2010 - 15:02 नवीन
पण ट्रेनिंग लहानपणापासूनच नको का? नवराबायकोचं नातं उशीरा येतं खरं, पण दहावीतली पोरं दोनचार वर्षांत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वगैरे करायला लागतातच ना? मग असल्या गोष्टी माहीत हव्याच. तहान लागल्यावर विहीर का खणावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मान्य आहे, पण शाळा वयाच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 15:11 नवीन
मान्य आहे, पण शाळा वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू होते ती पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत सुरू असते (सामान्यतः)! यातल्या नक्की कोणत्या यत्तेत हा धडा शिकवणे अभिप्रेत आहे? खरीप, रब्बीची पिकं पाचवी, सहावीतच शिकवतात (बहुतेक) तेव्हा हा धडा घ्यायचा का पहिल्या, दुसर्‍या महायुद्धाच्या जोडीला घरातलं शीतयुद्धही शिकायचं? हे प्रश्न अनुत्तरीत असल्यामुळे गोंधळ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

विहीर इतक्या लवकरही खणू नये

गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 15:52 नवीन
विहीर इतक्या लवकरही खणू नये कि लहान लागेपर्यंत पाणी आटून जाईल. पहिली ते चौथीतले सगळे धडे मनुष्य मोठा झाला कि ठार विसरतो असा माझा अनुभव आहे. जसे काही धडे आम्हाला होते , सगळ्यांना हि होते. १) एकी हेच बळ. २) लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा. ३) अति तेथे माती ४) दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ. मला मते हे सगळे धडे, सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठातून पदवी घेताना शिकवावे. ज्ञान हे योग्य वेळीच शिकविले गेले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>लहान लागेपर्यंत पाणी आटून

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 15:58 नवीन
>>लहान लागेपर्यंत पाणी आटून जाईल. हे मी 'तहान लागेपर्यंत' असं सभ्यपणे वाचतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

आत तु अशी पाचर मारल्यावर

गणपा
गुरुवार, 10/14/2010 - 17:04 नवीन
आत तु अशी पाचर मारल्यावर आम्हाला पण झक मारुन सभ्यपणेच वाचाव लागणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

छ्या, साले सगळे चांगले बदल हे

Nile
गुरुवार, 10/14/2010 - 15:10 नवीन
छ्या, साले सगळे चांगले बदल हे उशिरानेच का करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अ‍ॅड्या द गद्दारऽऽ...

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 15:51 नवीन
'सेव्ह नवरा मुव्हमेंट ऑफ इंडिया' चे ट्रेड सिक्रेट्स असे जाहीर केल्याबद्दल तुझ्यावर लवकरच कोर्ट मार्शल करण्यात येत आहे. आता विसर बेट्या ग्लेन ड्रमॉन्ड.. आता तुलाही पोलिओ डोसचा पेग.
  • Log in or register to post comments

काय रे धम्या...

आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 16:53 नवीन
अरे धम्या, तू सुद्धा गंडलास इतरांप्रमाणे. खरंच तुला वाटतं का की ही बाळबोध सिक्रेट्स ओपन केल्याने आपली गोची होईल? आपण इतके कमकुवत आहोत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असं म्हणावं लागतं रे

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 17:04 नवीन
असं म्हणावं लागतं रे बाबा! च्यायला...तुला 'वेड पांघरुन पेडगावला जाणे' हे ठाऊक नाही काय? बरं ते जाऊ दे, पुढच्या विकेंडला मी अलीबागच्या रिसॉर्टला चाललोय 'मेन विल बी मेन...ऑलवेज' पार्टीसाठी. अर्थातच 'अभिज्ञ दोन वर्षांसाठी यु.एस.ला चाललाय, त्याला पॅकिंगला मदत करायला मुंबईला चाललोय तिथेच अ‍ॅड्याही येणार आहे आणि आम्ही अभिज्ञला एअरपोर्टावर पोचवून मग येऊ' असं सांगितलंय....काही नाही, तुला ठाऊक असावं म्हणुन सांगतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

.

आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 17:12 नवीन
ए बाबा, काही तरी वेगळं कारण शोध. मी अभिज्ञ ला कधीच पाठवलाय अमेरिकेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आयला! झाला का आता

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 18:14 नवीन
आयला! झाला का आता लोचा? अं...अं...... आर्‍ये हांऽऽ आता ह्या अभिज्ञचं आडनाव बदलुन टाकू ;) हॅ हॅ...आर्‍ये हाऽऽय काय नाऽऽय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मस्त लिखान वाचायला मजा येते

गणेशा
गुरुवार, 10/14/2010 - 17:30 नवीन
मस्त लिखान वाचायला मजा येते आहे
  • Log in or register to post comments

मस्त लिखान वाचायला मजा येते

गणेशा
गुरुवार, 10/14/2010 - 17:31 नवीन
मस्त लिखान वाचायला मजा येते आहे
  • Log in or register to post comments

मस्त लिखान वाचायला मजा येते

गणेशा
गुरुवार, 10/14/2010 - 17:31 नवीन
मस्त लिखान वाचायला मजा येते आहे
  • Log in or register to post comments

ओ गन्पाभाऊ, कळलं त्यांना

शिल्पा ब
गुरुवार, 10/14/2010 - 22:48 नवीन
ओ गन्पाभाऊ, कळलं त्यांना ...कितीदा सांगताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

शिल्पा तै अ‍ॅड्रेस चुकला की

गणपा
Fri, 10/15/2010 - 02:13 नवीन
शिल्पा तै अ‍ॅड्रेस चुकला की गल्ली ?? वर गणेशाराव कोकलुन र्‍हायले ३-३ दा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्रर्र...आम्हाला मिपावर ग

शिल्पा ब
Fri, 10/15/2010 - 04:40 नवीन
अर्रर्र...आम्हाला मिपावर ग म्हंटला कि गणपाच माहिती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

भारी रे अ‍ॅड्या...

प्रभो
गुरुवार, 10/14/2010 - 18:39 नवीन
भारी रे अ‍ॅड्या...
  • Log in or register to post comments

आईग्ग....ह. ह. पु. वा.

समई
गुरुवार, 10/14/2010 - 22:45 नवीन
गुलाबजामावरून पाक ओघळावा तसं चेहर्‍यावरून कौतूक ओघळतंय नवर्‍याच्या. बघून घ्या
  • Log in or register to post comments

लै भारी .

तर्री
गुरुवार, 10/14/2010 - 23:12 नवीन
अ‍ॅडी , लै भारी . सई परांजपेंचे "नांदा सौख्यभरे " नावाचे नाटक होते . त्याची आठवण करू देणारे लेख . ( ह्या पूर्वी प्रतिसाद देणे रहून गेले ) खूप हसलो.
  • Log in or register to post comments

छान रे अ‍ॅडी!

चतुरंग
Fri, 10/15/2010 - 01:52 नवीन
(सलज्ज)रंगाकाका
  • Log in or register to post comments

मस्त!!!

शुचि
Fri, 10/15/2010 - 04:22 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments

वाचुन भ्रमनिरस झाला...अजिबात

एमी
Fri, 10/15/2010 - 08:27 नवीन
वाचुन भ्रमनिरस झाला...अजिबात मजा नाही आली "बायको साठी शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो...." ---तर नवरा साठी दारु पिणे आणि मुली/बॉस बद्दल च्या शिळोप्या च्या गप्पा आणि आपण त्यांना कसे मुर्ख बनवतो अशा फुशरक्या असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो" आणि "बायको - बाहेर कशाला? मी करीन घरीच सगळं. शिर्‍याच्या बायकोला बोलावेन तयारीला आधी." -- याऐवजी "बायको - बाहेर कशाला? तू आणि शिरा घरीच करा सगळं. तेवठाच मला आणि शिर्‍याच्या बायकोला आराम." अस असत तर योग्य वाटल असत...
  • Log in or register to post comments

वरचे सर्व वाचून ह्याची आठवण

गांधीवादी
Fri, 10/15/2010 - 10:43 नवीन
वरचे सर्व वाचून ह्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

कुणाची खव/प्रतिसाद ते विसरलो

बॅटमॅन
Mon, 05/14/2012 - 17:51 नवीन
कुणाची खव/प्रतिसाद ते विसरलो पण वाक्य अल्टिमेट होतं: "पापभीरूणां न सुखं न मज्जा" ;)
  • Log in or register to post comments

आदि जोशी >> खरं म्हणजे

आशु जोग
Mon, 05/14/2012 - 23:53 नवीन
आदि जोशी >> खरं म्हणजे नवर्‍यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिलं तर बायकांचं आयुष्य फार सुकर होईल. हे बरं आहे आता काही नवर्‍यांसाठी सल्ले द्या की
  • Log in or register to post comments

मस्त.

शाम भागवत
गुरुवार, 06/09/2016 - 17:16 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मस्त _/\_

साहेब..
Fri, 06/10/2016 - 08:20 नवीन
हा भाग लै भारी!
  • Log in or register to post comments

भरपूर हसलो

स्वीट टॉकर
Fri, 06/10/2016 - 13:23 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत . . .
  • Log in or register to post comments

अपरिहार्य कारणांमुळे पुढचे

रमेश भिडे
Fri, 06/10/2016 - 13:29 नवीन
अपरिहार्य कारणांमुळे पुढचे भाग लिहिलेले नाहीत. (या धाग्याचे परिणाम लेखक अजून भोगत आहे त्यामुळे लेखमाला स्थगित आहे असं विशेष सूत्रांकडून समजलेलं आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

आग्गाग्गा =))

टवाळ कार्टा
Fri, 06/10/2016 - 14:01 नवीन
आग्गाग्गा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

लेखमाला संपली आहे

आदिजोशी
Fri, 06/10/2016 - 15:18 नवीन
लेखमाला संपली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा